लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फुले दाम्पत्यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ; भिडेवाडयातील मुलींची पहिली शाळा १७५ वर्षांत - Marathi News | The couple planted flowers on the occasion of women education First school for girls in Bhidewada in 175 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुले दाम्पत्यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ; भिडेवाडयातील मुलींची पहिली शाळा १७५ वर्षांत

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे ...

कसाबपुऱ्यातील नवविवाहिता ठरली हुंडाबळी; गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांविरूध्द गुन्हा - Marathi News | Newlyweds from Kasabpura became dowry victims; Suicide by hanging, crime against four including husband amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कसाबपुऱ्यातील नवविवाहिता ठरली हुंडाबळी; गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

लग्नाच्या काही दिवसानंतर तिला माहेरून हुंड्याची मागणी करण्यात आली. तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, तू खाली हात आलीस, असे टोमणे मारून तिला माहेरून हुंड्याची रक्कम आणण्याचा तगादा लावण्यात आला. ...

'मला तेव्हा खूप राग आला, मी स्वत:ला शांत केलं, पण...'; बदलापूरमधील रेप सीनवर हुमा कुरैशीचा खुलासा - Marathi News | The role played by Huma Qureshi in the movie Badlapur Movie is still a topic of discussion among fans. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मला खूप राग आला, मी स्वत:ला शांत केलं, पण...'; बदलापूरमधील रेप सीनवर हुमाचा खुलासा

‘बदलापूर’ चित्रपटात हुमा कुरैशीनेने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. ...

खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Drugs worth half a crore seized from Kharghar crime branch action new year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने सुरु होती विक्री. ...

कोल्हापुरात लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास प्रारंभ - Marathi News | Start of march against Love Jihad in Kolhapur hindu akrosh morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास प्रारंभ

बिंदू चौकातून सकल हिंदू समाजाचा लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास रविवारी प्रारंभ झाला. ...

Motivational Story: धावण्याची जिद्द, पोहण्याचा सराव अन् सायकलिंग; आयर्नमॅन IPS अधिकाऱ्याची अखेर कॅन्सरवर मात - Marathi News | Indulge in running, swimming and cycling; Ironman IPS officer finally overcomes cancer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Motivational Story: धावण्याची जिद्द, पोहण्याचा सराव अन् सायकलिंग; आयर्नमॅन IPS अधिकाऱ्याची अखेर कॅन्सरवर मात

प्रचंड थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, सूज येणे अशा वेदना सहन करत आणि पचवित त्यांनी सराव सुरू ठेवला ...

मृत्यूला चकवा देणारे ५ क्रिकेटपटू; मोहम्मद शमीसह भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचाही समावेश - Marathi News | 5 cricketers who dodged death; Including Mohammed Shami, India's most successful captain in the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मृत्यूला चकवा देणारे क्रिकेटपटू; मोहम्मद शमीसह भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचाही समावेश

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार दुर्घटनेतून बालंबाल बचावला. त्याला काही ठिकाणी दुखापत झाली असली, तरी कारची एकूण अवस्था बघता, तो या मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला, असे म्हणता येईल ...

Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला - Marathi News | My advice to both of them, Eknath Shinde's minister Sandipan bhumare gave Sattar's New Year's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.  ...

Horrible Accident of Biker: भयानक अपघात! दुचाकी घसरताच तरुणाला आगीने वेढले; हॉस्पिटलच्या वाटेतच मृत्यू - Marathi News | Horrible Accident of Biker: two-wheeler fell, the young man was engulfed in flames fire; Died on the way to the hospital Uttar Pradesh news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक अपघात! दुचाकी घसरताच तरुणाला आगीने वेढले; हॉस्पिटलच्या वाटेतच मृत्यू

लखीमपूर ते लखनौला जाणाऱ्या राज्य महामार्गावरील ऑइल टाऊनजवळ रस्त्याच्या मधोमध एक पल्सर दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला काहींना दिसला. ...