लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी - Marathi News | Video: Demanded meal bill, MLA Sanjay Shirsat's son threatens catering businessman to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

आमदार पुत्र आणि केटरिंग व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल ...

विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र - Marathi News | Action against Vijay Salvi unjustified; Public Library of Kalyan sent letter to Deputy Commissioner of Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण व मुरबाड विधानसभा जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपार करण्याची नोटिस बजावली आहे. ...

Sangli News: रेल्वेची क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी, विभागीय व्यवस्थापकानी केले स्पष्ट  - Marathi News | Proposed Quadline connecting Mirj Kolhapur and Solapur Railways for freight transportation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: रेल्वेची क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी, विभागीय व्यवस्थापकानी केले स्पष्ट 

मिरज स्थानकावरील ‘मिरज जंक्शन’ फलक येत्या तीन-चार दिवसांत बसवला जाईल ...

१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ - Marathi News | Over 1 lakh citizens prefer online to pay property tax; 40 percent increase over last year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ

पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ...

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली! - Marathi News | Winter session of Maharashtra legislature and; silence at Yashwant Stadium | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली!

यशवंत स्टेडियमवर शुकशुकाट : पाेलिसही निश्चिंततेने सुस्तावले; पदरी काय पडले, हा प्रश्नच ...

अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Karnataka Government will take appropriate decision regarding Almatti Dam, Minister Deepak Kesarkar expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावू ...

BBL catch video: भन्नाट कॅच! फलंदाजाने मारलेला चेंडू वाऱ्याच्या वेगाने समोर आला अन् तितक्यात... - Marathi News | BBL Cricket Video Ben Doggett brilliant catch sydney thunder vs hobart hurricanes watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट कॅच! फलंदाजाने मारलेला चेंडू वाऱ्याच्या वेगाने समोर आला अन् तितक्यात...

सामन्याच्या सोळाव्या षटकात घडला हा प्रकार ...

Debina Bonerjee: सरत्या वर्षीच्या शेवटी देबिनाने दाखवली आपल्या मुलींची झलक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Debina bonerjee shows glimpse of her daughters at the end of the year 2022 Gurmeet Choudhary in video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Debina Bonerjee: सरत्या वर्षीच्या शेवटी देबिनाने दाखवली आपल्या मुलींची झलक, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीतसाठी २०२२ हे वर्ष खास ठरलं. ...

नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण - Marathi News | The shooting of Nagraj Manjule's 'Ghar Banduk Biryani' has been completed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

सैराट, नाळ, फॅन्ड्री आणि झुंड या चित्रपटानंतर नागराज मंजुळे लवकरच वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ...