लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार - Marathi News | Tur Kharedi : Central government will purchase 100% tur from farmers through central nodal agency | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...

मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पाचा गोंधळ हायकोर्टात; प्रक्रिया उल्लंघनाचा सदस्यांचा आरोप - Marathi News | University budget confusion in High Court; Senate members allege procedural violation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ अर्थसंकल्पाचा गोंधळ हायकोर्टात; प्रक्रिया उल्लंघनाचा सिनेट सदस्यांचा आरोप

अर्थसंकल्प रद्द करून पुन्हा त्याच्या मसुद्याला मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मान्यता घेण्यात यावी ...

एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द - Marathi News | AC local passengers feel heat as Western Railway mismanagement 34 services cancelled in summer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द

‘पैसे एसीचे देतो, मिळतो उकाडा’, पासधारक संतप्त ...

ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला... - Marathi News | Chaos during Mamata Banerjee's speech in Oxford; She gave a strong reply to the protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला...

"आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!" ...

Loan Recovery Rules : Loan घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कोणाकडून वसुली करते बँक, कोणाला भरावे लागतात पैसे; काय आहे नियम? - Marathi News | If the borrower dies from whom does the bank recover the loan who has to pay the money what are the rules know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Loan घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कोणाकडून वसुली करते बँक, कोणाला भरावे लागतात पैसे; काय आहे नि

Loan Recovery Rules : बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला ते ईएमआयच्या स्वरूपात भरावं लागतं. पण तुम्ही विचार केलाय का की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर थकीत कर्ज कोणाला भरावं लागतं? अशा परिस्थितीत कर्ज वसुलीसाठी बँका काय करतात? ...

"सभागृहात नियम आणि मर्यादेचे भान ठेवा"; राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवरुन लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla criticizes Rahul Gandhi for touching Priyanka Gandhi cheek | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सभागृहात नियम आणि मर्यादेचे भान ठेवा"; राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवरुन लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं

लोकसभेत राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत केलेल्या कृतीवरुन भाजपने निशाणा साधला आहे. ...

क्रिकेट सामन्यावर बेटिंग; पिंपरी पोलिसांची कारवाई - Marathi News | pimpari-chinchwad news Betting on cricket match; Pimpri police take action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिकेट सामन्यावर बेटिंग; पिंपरी पोलिसांची कारवाई

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली ...

Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, मिडकॅपमध्ये खरेदी; Auto Index आजही लाल - Marathi News | Stock Market Today Sensex opens with a gain of 100 points buying in midcap Auto Index remains red today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, मिडकॅपमध्ये खरेदी; Auto Index आजही लाल

Stock Market Today: शेअर बाजारात आज २८ मार्चपासून एप्रिल सीरिजला सुरुवात होत आहे. आज संमिश्र संकेतांमुळे बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली. ...

अजबच..! मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू झाला आणि आता सूचना-हरकतींचा फार्स - Marathi News | Pimpri Chinchwad The Mula River Improvement Project has started and now it's a farce of suggestions and actions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजबच..! मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू झाला आणि आता सूचना-हरकतींचा फार्स

- सांगवी येथे बोलावले होते महाविद्यालयातील मुलांना : पर्यावरणवाद्यांनी प्रशासनास घेतले फैलावर ...