लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार - Marathi News | Great contribution of Maharashtra in the defense of the country, Sharad Pawar eulogy at the end of Victory Day at Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार

सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग ...

ज्वेलर्सला लुटण्याच्या इराद्याने केली हत्या, ३६ तासात सोने व्यापाऱ्याच्या खुनाचा पोलिसांनी लावला छडा - Marathi News | Jewelers were killed with the intention of robbing, Police solved the murder of a gold trader in 36 hours. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्वेलर्सला लुटण्याच्या इराद्याने केली हत्या, ३६ तासात सोने व्यापाऱ्याच्या खुनाचा पोलिसांनी लावला छडा

रोज एकाच रस्त्याने येणाऱ्या सोने व्यापाऱ्याला लुटण्याच्या इराद्याने त्याला जिवे मारण्याची घटना शनिवारी ३ डिसेंबर २०२२ रोजी नेरळ कशेळे रस्त्यावर जिते गावाच्या हद्दीत घडली होती. ...

बिलावल भुत्तोंची मुक्ताफळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी ओलांडून आक्षेपार्ह टीका, म्हणाले... - Marathi News | Bilawal Bhutto's Muktafale, offensive criticism of Prime Minister Narendra Modi, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिलावल भुत्तोंची मुक्ताफळे, पंतप्रधान मोदींवर पातळी ओलांडून आक्षेपार्ह टीका, म्हणाले...

Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. दरम्यान, गुरुवारी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली. ...

गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद-कुंकू, लिंबूचे उतारे; कोल्हापुरातील बालिंगा पाडळीमधील प्रकार - Marathi News | Karni, a form of witchcraft in Balinga Padli village of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद-कुंकू, लिंबूचे उतारे; कोल्हापुरातील बालिंगा पाडळीमधील प्रकार

ग्रामस्थांमध्ये पसरले भितीचे वातावरण ...

याला म्हणतात नशीब! भीक मागून पोट भरणारा 11 वर्षीय मुलगा निघाला लखपती; नेमकं काय घडलं? - Marathi News | 11 year child who lived by begging in saharanpur turned out to be millionaire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! भीक मागून पोट भरणारा 11 वर्षीय मुलगा निघाला लखपती; नेमकं काय घडलं?

कोरोना काळात मुलाच्या आईचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोट भरण्यासाठी मुलगा भीक मागत होता. ...

Video: हैदराबादमधील व्यावसायिकाने खरेदी केली सर्वात महागडी कार; किंमत ऐकून बसेल धक्का... - Marathi News | Video: businessman in Hyderabad bought most expensive car ; You will be shocked to hear the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: हैदराबादमधील व्यावसायिकाने खरेदी केली सर्वात महागडी कार; किंमत ऐकून बसेल धक्का...

नसीर खान यांनी खरेदी केलेल्या कारच्या पैशात पुणे-मुंबईत अनेक घरं विकत घेता येतील. ...

Paytm ची जबरदस्त ऑफर, वीजेचं बिल भरल्यावर पूर्ण पैसे परत मिळवा! जाणून घ्या डील... - Marathi News | paytm has a good news for users who pay electricity using the app 100 percent cashback | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Paytm ची जबरदस्त ऑफर, वीजेचं बिल भरल्यावर पूर्ण पैसे परत मिळवा! जाणून घ्या डील...

Paytm नं Bijlee Days ची घोषणा केली आहे. यात Paytm वरुन तुमचं विजेचं बिल तुम्ही भरलं तर बंपर फायद्याचा लाभ घेता येणार आहे. ...

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन! - Marathi News | Farmer suicide session continues; 61 farmers died in Latur district in a year! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत ...

अन् गिरगाव चौपाटीवर साकारलं 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प - Marathi News | The sand sculpture of 'Lokmanya' series created at Girgaon Chowpatty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् गिरगाव चौपाटीवर साकारलं 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प

झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. ...