लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सासऱ्याला हरवून पत्नी थेट सरपंचपदी, पण पती सदस्यत्वाच्या निवडणुकीत मामीकडून पराभूत  - Marathi News | After defeating his father-in-law, wife directly became the sarpanch, but her husband lost to his aunt in the Gramapanchayat membership election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सासऱ्याला हरवून पत्नी थेट सरपंचपदी, पण पती सदस्यत्वाच्या निवडणुकीत मामीकडून पराभूत 

कंधार तालुक्यातील इमामवाडीत ग्रामपंचायत येथे लक्षवेधी लढत; सदस्यपदासाठी पतीचा मात्र मामी नंदा गायकवाड यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. ...

सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व - Marathi News | In Sawantwadi taluka, BJP has 32 gram panchayats out of 52 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

सावंतवाडी तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 52 पैकी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ...

जान्हवी कपूर ब्लॅक टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटो व्हायरल - Marathi News | Janhvi Kapoor flaunts curvy figure in black tight dress, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर ब्लॅक टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटो व्हायरल

Upcoming Cars in 2023 : कार घेण्याचा प्लॅन करताय? मग, नवीन वर्षात येतायेत 'या' आलिशान कार, लिस्ट पाहा... - Marathi News | these cars may launch soon in upcoming year check the list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार घेण्याचा प्लॅन करताय? मग, नवीन वर्षात येतायेत 'या' आलिशान कार, लिस्ट पाहा...

Upcoming Cars in 2023 : मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन एसयूव्ही कार लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या कार लाँच केल्या जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले - Marathi News | BJP is in Sindhudurg district! As many as 180 out of 325 Gram Panchayats have bjp | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले

आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे. ...

Aus vs SA Gabba Test: Pakistan हरल्याने ट्रोल झाली, पण Australia ची जिंकूनही लाज गेली... पाहा काय घडलं - Marathi News | Australia Gabba pitch rated below average by ICC trolled on social media just like Pakistan after loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान हरल्याने 'ट्रोल' झाली, पण ऑस्ट्रेलियाची जिंकूनही 'लाज' गेली... पाहा काय घडलं

ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर सहा गडी राखून मिळवला विजय ...

गुंतवणूकदार होणार मालामाल! TATA समुहाचा 'हा' शेअर 390 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता - Marathi News | tata group indian hotels share may go up to 390 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार होणार मालामाल! TATA समुहाचा 'हा' शेअर 390 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

जर तुम्ही शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी टाटा समुहाचा हा शेअर मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. ...

केस पांढरे झालेत? तेल बदलूनही उपयोग झाला नाही; काळ्याभोर केसांसाठी शहनाज हुसैनचा उपाय - Marathi News | How to get black hairs Naturally : Shahnaz Hussain's special solution for dark, long hair | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : केस पांढरे झालेत? तेल बदलूनही उपयोग झाला नाही; काळ्याभोर केसांसाठी शहनाज हुसैनचा उपाय

How to get black hairs Naturally : केसांना हे तेल लावल्यानंतर नेहमीप्रमाणे शॅम्पूनं केस धुवा. सल्फेट असलेल्या शॅम्पूचा वापर तुम्ही करू शकता. ...

पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Exposed gangs operating in five districts; 6 lakh worth of goods seized in hingoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, बासंबा पोलिस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षापासून दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ...