लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार; बहिण-भावावर गुन्हा दाखल - Marathi News | friend wife by threatening to kidnap the child A case has been filed against the brother and sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार; बहिण-भावावर गुन्हा दाखल

बलात्कार केल्यानंतर पैशाची मागणी करून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली ...

KL Rahul Athiya Shetty Wedding Gifts: खरंच लेक आणि जावयाला ५० कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला? सुनील शेट्टीने अखेर केला खुलासा - Marathi News | Fact Check Athiya Shetty Kl Rahul Expensive Wedding Gifted Family Clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच लेक आणि जावयाला ५० कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला? सुनील शेट्टीने अखेर केला खुलासा

KL Rahul Athiya Shetty Wedding Gifts: अथिया शेट्टीने गत २३ जानेवारीला क्रिकेटपटू केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सोबत अथिया व राहुलला लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंचीही चर्चा रंगली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, अकोल्यातील घटना - Marathi News | Bike rider killed in collision with unknown vehicle! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, अकोल्यातील घटना

बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर वनी रंभापुर नजीक झाला अपघात ...

'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut | Prakash Ambedkar | we does not agree with Prakash Ambedkar's statement- Sanjay Raut spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

'शरद पवारांबाबत अशाप्रकारे बोलणं म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर मोठा आरोप करण्यासारखं आहे.' ...

Sindhudurg News | मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक - Marathi News | Fire broke out in Malvan, two shops were gutted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक

पहाटे आग लागल्याची घटना, लाखोंचे नुकसान ...

बाबो! लेकाचा मृत्यू झाला... 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; नेमकं काय घडलं? - Marathi News | father in law and daughter in law got married in uttar pradesh photo went viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! लेकाचा मृत्यू झाला... 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; नेमकं काय घडलं?

एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी मंदिरात लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

Happy Birthday Bobby : बॉबी अन् नीलमची अधुरी प्रेमकहाणी, लेकाच्या लव्हस्टोरीत 'रोमॅन्टिक हिरो' धर्मेंद्रच ठरले व्हिलन ! - Marathi News | bobby deol and neelam kothari ended their five year relationship because of dharmendra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या लव्हस्टोरीत 'रोमॅन्टिक हिरो' धर्मेंद्रच ठरले व्हिलन !

९०च्या दशकात एका जोडीच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ती जोडी म्हणजे अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांची. ...

"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | "The maids in Germany are better than you," said the wife's torture; A case has been registered against the husband who lives in Germany | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जर्मनीतल्या मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगल्या,", म्हणत पत्नीचा छळ; जर्मनीत राहणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

पत्नीने माहेरी निघून जावे यासाठी आरोपीने वारंवार तिला पूर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली ...

Airtel ने आणले 2 शानदार Plans, कमी किमतीत महिनाभर मिळेल बल्क डेटा! - Marathi News | airtel launched monthly bulk data plans rs 489 and rs 509 check benefits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel ने आणले 2 शानदार Plans, कमी किमतीत महिनाभर मिळेल बल्क डेटा!

Airtel : दैनिक डेटा लिमिटशिवाय डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच एका दिवसात किती डेटा वापरता येईल. ...