लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी - Marathi News | get me my 44 days wages a gardener among special invitees at republic day parade appeal to pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी

नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते.  ...

satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण - Marathi News | On the occasion of Minister Nitin Gadkari visit to Phaltan, MP Ranjit Singh MLA Ramraje Naik Nimbalkar on the same platform | Latest satara News at Lokmat.com

सातारा :satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले ...

'या' वीकेंडला OTT वर स्ट्रीम होतायेत 'अॅक्शन हिरो'सह 6 वेब सिरीज आणि चित्रपट, वाचा संपूर्ण लिस्ट! - Marathi News | Ott Release This Weekend In January End An Action Hero And Many More Are Streaming On Netflix Amazon Prime Etc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' वीकेंडला OTT वर स्ट्रीम होतायेत 'अॅक्शन हिरो'सह 6 वेब सिरीज आणि चित्रपट, वाचा संपूर्ण लिस्ट!

आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero'पासून ते या महिन्याच्या शेवटी ओटीटीवर 'Saturday Nights' स्ट्रीम होणार आहे. यामधील काही वेब सिरीज आणि चित्रपट जाणून घ्या... ...

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक - Marathi News | Richest men ever in the world Manasa musa networth 400 billion dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

Richest Man Ever : आम्ही तुम्हाला सांगत आहोत पश्चिम आफ्रिकेतील शासक मनसा मूसाबाबत. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देश  टिम्‍बकटू शहरात झाला होता. ...

बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य - Marathi News | A Baramatikar youth's great departure from the path of duty; Kele Sukhoi's charioteer during the parade in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य

तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी युवकाने त्याच्या जिद्दीच्या बळावर मिळवली ...

Coffee Date with Cats Viral Video: किती गोडssss ...... तीन मांजरींना घेऊन तरूणाने साजरी केली, अनोखी 'कॉफी डेट' - Marathi News | Man enjoys coffee date with 3 cats watch cute viral video on social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: किती गोडssss ...... तीन मांजरींना घेऊन तरूणाने साजरी केली, अनोखी 'कॉफी डेट'

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ...

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार?  - Marathi News | Midday Meal Scheme of fifty two lakh students in Sangli district has been stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? 

डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी ...

अनंत अंबानींचे वजन पुन्हा वाढले! नीता अंबानी यांनी सांगितले यामागचे कारण - Marathi News | nita ambani shares interesting facts about anants weight gain again | Latest lifeline Photos at Lokmat.com

लाइफलाइन :अनंत अंबानींचे वजन पुन्हा वाढले! नीता अंबानी यांनी सांगितले यामागचे कारण

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या त्यांच्या वजनामुळे खूप चर्चेत आहेत. ...

सोलापुरात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले; हिंदू राष्ट्र सेना आक्रमक - Marathi News | Poster of Pathan film torn in Solapur; Hindu Rashtra Sena aggressive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले; हिंदू राष्ट्र सेना आक्रमक

शुक्रवारी सकाळच्या शो च्या सुमारास भगवे ध्वज व बॅनर घेऊन आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा विविध घोषणा देण्यास सुरूवात केली. ...