Nanded Tractor Accident: नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...
Mumbai Crime News: गेल्या महिन्यात प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर अंबोली पोलिसांनी बुधवारी ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या २३ वर्षीय तरुणीने एक व्हिड ...
Mumbai News: वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पर्यावरण भवन उभे राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत बीकेसीतील जी ब्लॉकमधील ३,४०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड ४६८ कोटी र ...
Court News: विवाहसोहळ्यात चांदीच्या ताटात जेवण मागण्याचा आग्रह धरणे म्हणजे हुंडा मागण्यासारखे नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पुण्यातील शेतकऱ्याची हुंड्याची मागणी व शारीरिक छळ या आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. ...
Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. ...
China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. ...
Manoj Kumar: ‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ...
Dinanath Mangeshkar Hospital: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्री ...
Maharashtra News: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देत न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे जाळे ...