लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट - Marathi News | 19.08 percent water storage remaining in Kukdi project; 3 percent decrease in water storage this year compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे.  ...

Soybean Market Update: हमीभावाकडे झेपावणारा सोयाबीन दर गडगडला..! जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Soybean Market Update: latest news Soybean prices, which were approaching the guaranteed price, have plummeted..! Find out what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाकडे झेपावणारा सोयाबीन दर गडगडला..! जाणून घ्या काय आहे कारण

Soybean Market Update: हमीभाव केंद्रांना टाळे लागल्यानंतर जवळपास पावणेदोन महिन्याने बाजारपेठेत सोयाबीनचा (Soybean Market) भाव ४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. ...

'दुकानदारी'च्या विधानंतर पियुष गोयल यांची स्टार्टअप्ससाठी मोठी घोषणा, म्हणाले यापुढे... - Marathi News | piyush goyal announces helpline for startups days after dukandari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'दुकानदारी'च्या विधानंतर पियुष गोयल यांची स्टार्टअप्ससाठी मोठी घोषणा, म्हणाले यापुढे...

Helpline For Startups: स्टार्टअप्सवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नवीन घोषणा केली आहे. नवउद्योजकांना याचा फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. ...

IPL 2025: 'रिटायर्ड आउट' हा एकप्रकारचा जुगार! T20 मध्ये असं वारंवार घडू शकेल... - Marathi News | IPL 2025: 'Retired Out' is a gamble! This could happen frequently in T20... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: 'रिटायर्ड आउट' हा एकप्रकारचा जुगार! T20 मध्ये असं वारंवार घडू शकेल...

Hardik Pandya Tilak Varma Mumbai Indians IPL 2025: मुंबईचा विजय व्हावा, असे मनात असावे. त्यामुळेच विजयासाठी हार्दिक उतावीळ झाला होता. ...

रितेश देशमुखचा दोन्ही मुलांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच... - Marathi News | Riteish Deshmukh Dance With Sons Riyan And Rahil Wife Genelia Capture The Moment Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचा दोन्ही मुलांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच...

रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच, पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. ...

Farmer Success Story: कोठारीच्या माळरानावर बहरली गाडगे यांची नफ्याची शेती वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story: latest news Read in detail about Bahrali Gadge's profitable farming on Kothari's Malrana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोठारीच्या माळरानावर बहरली गाडगे यांची नफ्याची शेती वाचा सविस्तर

Farmer Success Story : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द येथील ३० एकर माळरानावर हलक्या प्रतीच्या जमिनीत शेतकरी सुनील गाडगे यांनी कोकण बाग फुलवली आहे. वाचा त्यांचा यशस्वी प्रयोग ...

१ कोटी रुपयांसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण; तडजोडीअंती १५ लाख घेऊन केली सुटका - Marathi News | Businessman kidnapped in Nashik for Rs 1 crore released after compromise for Rs 15 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ कोटी रुपयांसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण; तडजोडीअंती १५ लाख घेऊन केली सुटका

मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा - Marathi News | New Waqf Act implemented in the country, President Draupadi Murmu approves it; AIMPLB warns of agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना लाभ होईल आणि वक्फ मालमत्तेच्या प्रबंधनासंदर्भात पारदर्शिता येईल, असे सरकारने म्हटले आहे... ...

राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर - Marathi News | Why did Raj Thackeray withdraw the Marathi agitation Inside story behind the decision revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ...