लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद! - Marathi News | Central government pm vaya vandana yojana married couple getting 18500 rupees per month will be shut from 1 April 2023 Narendra Modi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद!

सध्या एका सरकारी स्कीममध्ये आपल्याला दर महिन्याला 18,500 रुपयांचा फायदा मिळत आहे. मात्र 1 एप्रिल नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...

काय सांगता? दर महिन्याला 1 कोटी रुपये कमवते 'ही' 11 वर्षीय मुलगी; आता होणार 'रिटायर' - Marathi News | 11 year old girl earns 1 crore rupees in 1 month going to retire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? दर महिन्याला 1 कोटी रुपये कमवते 'ही' 11 वर्षीय मुलगी; आता होणार 'रिटायर'

एका महिन्यात मोठी कमाई करणाऱ्या 11 वर्षीय पिक्सी कर्टिसकडे मर्सिडीज कारही आहे. ...

पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान - Marathi News | Delayed voting in by-elections By afternoon 18.5 percent voting in Kasbay and 20.68 percent in Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आव्हान ...

Prajakta Mali : आता मी काय करू यांचं? 'रानबाजार' नंतरच्या त्या अफवेमुळे प्राजक्ता माळी वैतागली - Marathi News | raanbaazaar actress prajakta mali talks about eat gutkha worse rumor in her life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता मी काय करू यांचं? 'रानबाजार' नंतरच्या त्या अफवेमुळे प्राजक्ता माळी वैतागली

Prajakta Mali : 'रानबाजार'च्या निमित्ताने प्राजक्ताला बरीच टीका सहन करावी लागली. या सीरिजच्या निमित्ताने पसरलेली एक अफवा तर अद्यापही तिचा पिच्छा सोडायला तयार नाही... ...

Upcoming Triumph Bike : ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास? - Marathi News | bike triumph will be launch their new bike street triple 765 range in india next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास?

Upcoming Triumph Bike : कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते. ...

Indian Currency Note : कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य... - Marathi News | Indian Currency Note : Indian notes are made of 'cotton' material, not paper, impossible to copy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य...

Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही. ...

जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना - Marathi News | Collectors empowered to fix land rates; Gadkari clearly told the farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना

अक्कलकोट, दक्षिण तालुक्यातील शेतकरी यांनी घेतली गडकरींनी भेट ...

गावदेवी परिसरातील तीनही वाहनतळ सुरू करा, काँग्रेसचे महापालिकेला साकडे - Marathi News | Start all the three parking lots in Gadevi area, Congress will give to the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावदेवी परिसरातील तीनही वाहनतळ सुरू करा, काँग्रेसचे महापालिकेला साकडे

ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करतात पण स्टेशन परिसरात पुरेशी जागा नाही. ...

आता दु:खात नको हेलपाटा; कोड स्कॅन करताच मिळेल मृत्यूचा दाखला - Marathi News | No more mischief in the municipal corporation; Get the death certificate by scanning the code | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता दु:खात नको हेलपाटा; कोड स्कॅन करताच मिळेल मृत्यूचा दाखला

सोलापूर महापालिकेची मोबाईलवर सुविधा : नाव, वयाची अचूक नोंद मात्र आवश्यक ...