लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मूकबधिर नरेंद्रची 'बोलकी' कलाकृती... शिल्पकलेतून सजवली आयुष्याची रेखा - Marathi News | Deaf-mute Narendra's talking artwork, A line of life decorated with sculpture; Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर नरेंद्रची 'बोलकी' कलाकृती... शिल्पकलेतून सजवली आयुष्याची रेखा

गडचिरोली महोत्सवात वेधले लक्ष : आनंदवनात फुलली प्रेमकथा, आधी आई-बाबा, नंतर बांधली लग्नगाठ ...

रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध - Marathi News | Gas price hike protested by Nationalist Women Alliance in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध

अच्छे दिन’ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला ...

सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे - Marathi News | Didn't lay a single brick when in power, now struggling to get credit: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही  ...

Maharashtra Politics: “शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले! - Marathi News | shiv sena shinde group minister abdul sattar slams thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले!

Maharashtra News: अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर राज्यभरात धनुष्यबाण यात्रा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली. ...

पुणे जिल्ह्यात अफूची सामूहिक शेती, १ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक - Marathi News | Collective cultivation of opium in Pune district, 1 crore 41 lakhs worth seized; Four people were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अफूची सामूहिक शेती, १ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक

एन.डी.पी. एस.कायदा १९८५ चे कलम ८,१५, १८, ४६ प्रमाणे गुन्हा दाखल... ...

२०२४ ला राज्यात अन् देशात मोठा बदल दिसेल; बाळासाहेब थोरातांचे भाकीत - Marathi News | 2024 will see a big change in the state and the country; Predictions of Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२०२४ ला राज्यात अन् देशात मोठा बदल दिसेल; बाळासाहेब थोरातांचे भाकीत

बाळासाहेब थोरात : संगमनेरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन, सरकारवर जोरदार टीका ...

मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार - Marathi News | woman face disfigured during makeup groom calls off wedding in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे प्रत्येक वधूचं स्वप्न असतं आणि यासाठी वधू उत्तम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होते. ...

आर्वीत वरात आंदोलन, चाबकाने स्वतःलाच मारले फटके - Marathi News | Corruption in Arvi Municipal Council Health Department; NCP agitation attracted the attention of the administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत वरात आंदोलन, चाबकाने स्वतःलाच मारले फटके

पालिकेतील आरोग्य विभागात भ्रष्टाचार : राष्ट्रवादी काँग्रेसने वेधले प्रशासनाचे लक्ष ...

... तर १८८ नुसार कारवाई; पोलीस आयुक्तालय परिमंडळात तब्बल २६८२ होलिकांचे दहन - Marathi News | As many as 2 thousand 682 holikas were burnt in the police commissionerate circle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर १८८ नुसार कारवाई; पोलीस आयुक्तालय परिमंडळात तब्बल २६८२ होलिकांचे दहन

येत्या सोमवारी ६ मार्च रोजी आलेल्या होळीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ७ मार्चला धुळवड आली आहे ...