लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी - Marathi News | Bachu Kaduchi also did Dhulvad and Rangpanchami, ZP went to school and did coloring | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी

होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मित्र एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजर करत असतात ...

उल्हास नदी जलपर्णी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट - Marathi News | A meeting was held with the district collector for the demand of removal of Ulhas river waterfowl | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी जलपर्णी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

उल्हास नदी प्रदूषणामुळे नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे. ...

उल्हासनगर व ठाणे जिल्ह्यात बंदी असलेल्या गुंडाचा फोटो उपमुख्यमंत्र्या सोबत व्हायरल; चर्चेला उधाण - Marathi News | Photo of Banned Goon in Ulhasnagar and Thane Districts Viral with Deputy Chief Minister; A subject for discussion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर व ठाणे जिल्ह्यात बंदी असलेल्या गुंडाचा फोटो उपमुख्यमंत्र्या सोबत व्हायरल; चर्चेला उधाण

ठाणे जिल्हा बंदीच्या शर्तीवर न्यायालयाच्या जामिनावर असलेला गुंड रोशन झा याचा फोटो शहर भाजपा पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसात हडकंप उडाला. ...

काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सोयी सुविधा निर्माण करणार: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित - Marathi News | Kathi Rajwadi will create tourist quality facilities with Holi branding: Guardian Minister Dr. Vijayakumar Village | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सोयी सुविधा निर्माण करणार: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करून साजरी केली जाते. ...

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे शासनाचे निर्देश - Marathi News | Government's directive to immediately conduct Panchnama of farmers' fields affected by unseasonal rains | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे शासनाचे निर्देश

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. ...

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक.. - Marathi News | Women's Day special: glorification of women's sacrifice and need of child care help & support systems. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू... ...

Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा... - Marathi News | After Meta now Google has started job cuts who will be affected read here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा...

मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम प्रार्थनानं नवऱ्यासोबत साजरी केली रंगपंचमी, फोटो दिसला सोज्वळ नेहाचा कलरफूल स्वॅग! - Marathi News | Mazi Tuzi Reshimgath fame prarthana behere playing holi with husbend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' फेम प्रार्थनानं नवऱ्यासोबत साजरी केली रंगपंचमी, फोटो दिसला सोज्वळ नेहाचा कलरफूल स्वॅग!

माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत तिने नेहाचे पात्र साकारले होते आणि या पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे. ...

शेती पिकवणाऱ्या वडिलांचं मुलांनी ठेवलं स्मरण, बैलजोडीसह पुतळा उभारत जपली आठवण    - Marathi News | The children kept the memory of the father who cultivated agriculture, the memory was preserved by erecting a statue with a pair of bullocks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती पिकवणाऱ्या वडिलांचं मुलांनी ठेवलं स्मरण, बैलजोडीसह पुतळा उभारत जपली आठवण   

Farmer: शेतात राबून सोनं पिकवणाऱ्या आपल्या वडिलांची आठवण राहावी म्हणून मुलांनी घराजवळ वडीलांचा पुतळा उभारला. ...