लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना - Marathi News | Online education has done away with writing Even giving 10 minutes extra to the students is not enough time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी ...

Sangli Crime: रुग्णालयासाठी परदेशातून कोटीचा निधी देण्याचे आमिष, डॉक्टरला २५ लाखांचा गंडा - Marathi News | The lure of funding of crores from abroad, the doctor in Kavthe Mahankal in Sangli was extorted 25 lakhs; Arrested one | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: रुग्णालयासाठी परदेशातून कोटीचा निधी देण्याचे आमिष, डॉक्टरला २५ लाखांचा गंडा

कवठेमहांकाळ पाेलिसांनी एकास केली अटक ...

Gautam Ghambhir Vs Shahid Afridi : 'कट्टर वैरी' गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार, जाणून घ्या केव्हा मॅच होणार  - Marathi News | The Legends League Cricket (LLC) Masters - Shahid Afridi-Gautam Gambhir Will Clash on the Field, When Will the Match Happen?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कट्टर वैरी' गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार, जाणून घ्या केव्हा आहे मॅच

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Gautam Ghambhir Vs Shahid Afridi) हे मैदानावरील 'कट्टर वैरी' आहेत. ...

Video - "आधी टिकली लाव, नवरा जिवंत आहे ना...": भाजपाचे खासदार महिलेवर संतापले - Marathi News | wear bindi first your husband is alive karnataka bjp mp shouts at female vendor on womens day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "आधी टिकली लाव, नवरा जिवंत आहे ना...": भाजपाचे खासदार महिलेवर संतापले

महिलेला टिकली लावण्यास सांगणाऱ्या त्यांच्या वक्तव्यावर अनेक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...

मध्यरात्रीत परफ्युम, डाइंग कंपनीना आगडोंब, स्फोटाने डोंबिवली हादरली - Marathi News | In the midnight, perfume and dyeing companies were caught fire and explosion at Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्यरात्रीत परफ्युम, डाइंग कंपनीना आगडोंब, स्फोटाने डोंबिवली हादरली

खंबाळपाडा भागातील रामसन्स, प्राज डाइंग कंपन्या आगीत भस्मसात, ७ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश  ...

Satish Kaushik: त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर - Marathi News | This led to the death of Satish Kaushik, the post-mortem report of the dead body came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर

Satish Kaushik: ...

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, धरणात शिल्लक पाणीसाठा किती.. जाणून घ्या - Marathi News | Water release for irrigation from Koyna Dam has started, 76.05 TMC water storage in the dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, धरणात शिल्लक पाणीसाठा किती.. जाणून घ्या

धरणाच्या नदी विमोचकातून नदीपात्रात दीड हजार असा ३६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग ...

पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत - Marathi News | Farola pumphouse breaks down thrice in 24 hours; Chhatrapati Sambhajinagar water supply disrupted again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली. ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...