लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरच्यांचा लव्ह मॅरेजला विरोध; मुंबईत कपलची १२५ फूट खदानीवरून उडी मारत आत्महत्या - Marathi News | Family opposition to love marriage; Couple commits suicide by jumping from 125 feet quarry in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरच्यांचा लव्ह मॅरेजला विरोध; मुंबईत कपलची १२५ फूट खदानीवरून उडी मारत आत्महत्या

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली ...

सबकी पसंद 'निरमा'... प्रसिद्ध वॉशिंग पॉवडर कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत - Marathi News | Everyone likes 'Nirma'... Today's share price of famous washing powder company just 255 rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सबकी पसंद 'निरमा'... प्रसिद्ध वॉशिंग पॉवडर कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत

दूरदर्शनचा काळ आणि जाहिरातींचा भडीमार सुरू होता, त्याच काळात एका जाहिरातीने देशातील प्रत्येकाच्या घरातघरात आपलं स्थान निश्चित केलं. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर निरमा वॉशिंग पावडरही घराघरात पोहोचली. ...

बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह - Marathi News | the naxalites took the student for talk and shot him dead, the body found two and a half hours later | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह

नक्षल्यांनी घेतला बळी : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न भंगले ...

रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त - Marathi News | Cash, dollars and gold, Lalu Prasad Yadav's family was raided by ED, so far seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड

ED Raid on Lalu Prasad Yadav Family: लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या आणि आरजेडीच्या अन्य नेत्यांच्या मालमत्ता असलेल्या परिसरात ईडीने टाकलेल्या धाडींमध्ये घबाड सापडले आहे. ...

गॅसमुळे पोट डब्ब होतं? नीट जेवणंही जात नाही, ५ उपाय, पोट साफ होईल, गॅस पडेल बाहेर  - Marathi News | 5 Instant Home Remedies For Gastric Problem : Home remedies to treat bloating pet phoolne ke gharelu upay | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसमुळे पोट डब्ब होतं? नीट जेवणंही जात नाही, ५ उपाय, पोट साफ होईल, गॅस पडेल बाहेर 

5 Instant Home Remedies For Gastric Problem : कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे पोट फुगते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेट तर राहतेच पण फुगण्यापासून आराम मिळण्यासही मदत होते. ...

Optical Illusion : या फोटोतील घोड्यांची संख्या किती आहे? 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज - Marathi News | Optical Illusion : Can you count the number of horses hidden in the picture in 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या फोटोतील घोड्यांची संख्या किती आहे? 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज

Optical Illusion : सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला किती घोडे आहेत हे सांगायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. ...

चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत - Marathi News | Experts alert virus changing pattern hospitalisation to go up H3N2 two deaths reported in India karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत

देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. ...

दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे? - Marathi News | 'Disco Biscuits' worth Rs 60 Crores seized by Delhi Police; Know what exactly? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे?

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या ड्रग्जची किंमत ६० कोटी असल्याचं म्हटलं आहे. या ड्रग्सचं नाव आहे 'डिस्को बिस्किट'. ...

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे' - Marathi News | Satish kaushik death case delhi police shocking disclosure actor death under suspicious circumstances | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे'

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ...