लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

Satara News: महाबळेश्वरला अवकाळी पावसाने झोडपले; पर्यटक, नागरिकांची उडाली तारांबळ  - Marathi News | Unseasonal rain in Mahabaleshwar Satara, Tourists and citizens flocked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: महाबळेश्वरला अवकाळी पावसाने झोडपले; पर्यटक, नागरिकांची उडाली तारांबळ 

पावसामुळे स्ट्रॅाबेरीच्या फळाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण ...

कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही - Marathi News | Coughparade will not implement SRA project in Koliwada, SRA authority assured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही

कफपरेड येथील मच्छिमार नगर कोळीवाडा म्हणून घोषित असताना तसेच ज्या भूखंड क्रमांक १३९ ते १४४ वर हा कोळीवाडा स्थित आहे. ...

आणखी एका अपहृत बालकाची तेलंगणातून केली सुटका; आतापर्यंत चार जणांचा लागला शोध - Marathi News | Another kidnapped child rescued from Telangana; Four people have been found so far | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आणखी एका अपहृत बालकाची तेलंगणातून केली सुटका; आतापर्यंत चार जणांचा लागला शोध

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गुरुवारी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत आतापर्यंतच्या चौथ्या मुलाची सुटका करण्यात आली आहे. ...

निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक - Marathi News | One lakh 68 thousand fraud of a retired judge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक

कुरियरचा पत्ता चुकल्याचे सांगून लिंक पाठवून निवृत्त न्यायाधीशाला पैसे भरण्यास सांगितले होते ...

जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी - Marathi News | Holi of notices given under MESMA by striking employees in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी

संपाच्या तिसऱ्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. ...

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा' - Marathi News | pakistan captain Babar Azam rates BBL higher than IPL, now fans troll to he on his statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी - Marathi News | The MLAs demanded in the session that the government should find a golden mean regarding the NRC company | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. ...

'राहुल गांधींनी अद्याप माफी मागितली नाही, त्यांना एक्सपोज करणार', भाजपचा पलटवार - Marathi News | RaviShankar Prasad said- 'Rahul Gandhi has not apologized yet, will expose him' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींनी अद्याप माफी मागितली नाही, त्यांना एक्सपोज करणार', भाजपचा पलटवार

भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...