लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्याकडून ३६ लाखांचा ऐवज जप्त, एलसीबीची कारवाई  - Marathi News | 36 lakhs cash seized from burglars in Kolhapur, Satara districts along with Sangli, LCB action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्याकडून ३६ लाखांचा ऐवज जप्त, एलसीबीची कारवाई 

एकटाच ठरला सर्वांना भारी ...

'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, त्याचं आहे जयदीप फेम मंदार जाधवशी खास कनेक्शन - Marathi News | new actor's entry in 'Rang Maza Vegla' has a special connection with Mandar Jadhav of Jaideep fame. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, त्याचं आहे जयदीप फेम मंदार जाधवशी खास कनेक्शन

Rang Maza Vegla : रंग माझा वेगळामध्ये लीप आला असून मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकले आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ...

BJP vs Congress : 'शेम ऑन...शेम ऑन...' राहुल गांधी संसदेत येताच भाजप नेत्यांची घोषणाबाजी - Marathi News | BJP vs Congress: 'Shame on...shame on...' slogans of BJP leaders as Rahul Gandhi came to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेम ऑन...शेम ऑन...' राहुल गांधी संसदेत येताच भाजप नेत्यांची घोषणाबाजी

संसदेत अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही गदारोळ झाला. सरकार राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहे तर विरोधक जेपीसीची मागणी करत आहेत. ...

सांगली कारागृहात कैद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | Prisoner beaten with kicks in Sangli Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगली कारागृहात कैद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

वैयक्तिक कारणावरून प्रकार; सहा जणांवर गुन्हा दाखल ...

Maharashtra Budget 2023 : २ कोटी लोकसंख्येच्या मुंबईत MBBS' च्या फक्त १०० जागा; अँड आशिष शेलारांनी वेधले लक्ष - Marathi News | maharashtra budget 2023 Only 100 seats of MBBS' in Mumbai with a population of 2 crores Ashish Shelar drew attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ कोटी लोकसंख्येच्या मुंबईत MBBS' च्या फक्त १०० जागा; अँड आशिष शेलारांनी वेधले लक्ष

आज विधनसभेत खातेनिहाय चर्चा सुरू असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील काही प्रश्नांवरुन सभागृहाचे लक्ष वेधले. ...

पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली - Marathi News | A police patrol came and the thieves run away from Bar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली

कर्तव्यावरील होमगार्ड रामेश्वर मुगळे व राजनाथ सरवदे यांनी चोरट्यांना पाहताच पोलिसांना दिली माहिती ...

IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा - Marathi News | Thackeray's Shiv Sena supports government employees' strike in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा

जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांची माहिती ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागले उल्हासनरगरचे ग्रहण? - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis trapped in Ulhasnagar Thread | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागले उल्हासनरगरचे ग्रहण?

अनिल जयसिंगानी होते राष्ट्रवादीचे नगरसेवक, भाजप नेत्यांचे याबाबत मौन ...