लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीशांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा; विरोधी पक्षांच्या खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | take action against those trolling the chief justice opposition mp letter to president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा; विरोधी पक्षांच्या खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र

CJI D. Y. Chandrachud: महाराष्ट्रातील संघर्षाबाबतचा खटला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाकडे आहे. चंद्रचूड यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. ...

बळीराजावर अवकाळी संकट; गारपिटीने हिरावला घास, हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट - Marathi News | untimely crisis on farmers grass was destroyed by hail crops on thousands of hectares were destroyed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बळीराजावर अवकाळी संकट; गारपिटीने हिरावला घास, हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला. ...

कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ; संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल - Marathi News | benefit of new pension scheme for heirs of employees government move for settlement of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ; संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनधरणीचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. ...

सरकार, विरोधकांत समझोता? कामकाज सुरळीत होण्याची शक्यता; पाच दिवसांत ५२ कोटी रुपयांचा चुराडा - Marathi News | government opposition agreement possibility of smooth operations in parliament 52 crore rupees in five days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार, विरोधकांत समझोता? कामकाज सुरळीत होण्याची शक्यता; पाच दिवसांत ५२ कोटी रुपयांचा चुराडा

अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या आठवड्यात कोणत्याही कामकाजाशिवाय गदारोळ झाला. ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीचं होतं दुबईत शेखसोबत अफेयर?, अखेर या चर्चेमागचा खुद्द अभिनेत्रीनेच केला उलगडा - Marathi News | Marathi Actress had an affair with Sheikh in Dubai? Finally, the actress herself revealed the story behind this discussion. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीचं होतं दुबईत शेखसोबत अफेयर?, अखेर या चर्चेमागचा खुद्द अभिनेत्रीनेच केला उलगडा

कलाकारांच्या लिंकअपच्या चर्चादेखील अनेकदा ऐकायला मिळतात. पण मराठमोळ्या अभिनेत्रीबाबत एक मनोरंजक किस्सा समोर आला आहे. ...

महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या - Marathi News | mahathag as a pmo officer also held a meeting arrest a thief with z plus security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या

दोन आठवड्यांच्या आत श्रीनगरला दुसऱ्या दौऱ्यावर आल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात आला. ...

सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री - Marathi News | anti money lender laws to become tougher file complaint take action said home minister devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावकारविरोधी कायद्यात त्रुटी असून, या कायद्याची तीव्रता वाढवावी, अशी मागणी केली. ...

विधिमंडळाचे अधिकार अध्यक्ष, सभापतींनाच; नीलम गोऱ्हेंच्या विधानांवर राहुल नार्वेकरांनी सुनावले - Marathi News | powers of the legislature are in speaker said rahul narvekar on neelam gorhe statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे अधिकार अध्यक्ष, सभापतींनाच; नीलम गोऱ्हेंच्या विधानांवर राहुल नार्वेकरांनी सुनावले

विधान परिषदेच्या अधिकारात विधानसभा अध्यक्षांकडून हस्तक्षेप होत असल्याची नाराजीही गोऱ्हे आणि काही सदस्यांनी बोलून दाखविली होती. ...

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट - Marathi News | journalist shashikant warishe death it is clear from the home minister written reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. ...