लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनेक अपात्रता याचिका अयोग्य; आठ आमदारांनी न्यायालयात मांडली बाजू - Marathi News | many disqualification petition are inappropriate eight mlas presented their case in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनेक अपात्रता याचिका अयोग्य; आठ आमदारांनी न्यायालयात मांडली बाजू

या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी या ८ आमदारांनी वरील बाजू मांडली. ...

संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Freedom of speech in Parliament, but inappropriate to babble in free style; Home Minister Amit Shah said it in clear words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत, त्यानुसारच बोलावे लागते. आपण रस्त्यावर बोलतो, तसे संसदेत बोलू शकत नाही. हे नियम आम्ही तयार केलेले नाहीत. ...

चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ - Marathi News | The murder of an old man by disfiguring his face in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ

रत्नागिरी : चेहरा विद्रुप करुन एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे शुक्रवारी रात्री ... ...

शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी - Marathi News | Nashik People get a chance to see the powerful guns of the war up close at the arms exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्र प्रदर्शनात शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

नाशिककर जवळून बघताहेत 'युद्धाचा देव' मानल्या जाणाऱ्या शक्तिशाली तोफा; ईदगाह मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप. ...

खेड्यातला शिक्षक होणार शहराचा मुख्याधिकारी; एमपीएससी केली सर - Marathi News | ZP teacher cracked MPSC exam, scored 2nd rank in state from NT category | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यातला शिक्षक होणार शहराचा मुख्याधिकारी; एमपीएससी केली सर

झेडपी शिक्षकाचे यश : एनटी प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरण: आरोपी तरुणीच्या वडिलांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Amrita Fadnavis threat case: Photo of accused girl's father with Uddhav Thackeray goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस लाच प्रकरण: 'त्या' तरुणीच्या वडिलांचा ठाकरेंसोबतचा फोटो व्हायरल

आता या प्रकरणात आरोपी महिलेचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ...

अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट' - Marathi News | 'PM Mitra' mega textile park in Amravati, development of Vidarbha will get a 'boost' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट'

पंतप्रधान मोदींची घोषणा : मेगा टेक्सटाईल पार्कसाठी नांदगाव पेठच्या औद्याेगिक वसाहतीत जमिनीचे आरक्षण ...

'…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही', प्रसाद ओकची ‘त्या’ सिनेमाच्या अपयशानंतर झाली होती अशी अवस्था - Marathi News | '…After that I didn't eat for four days', Prasad Oak's state after the failure of 'That' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही', प्रसाद ओकची ‘त्या’ सिनेमाच्या अपयशानंतर झाली होती अशी अवस्था

Prasad Oak : अभिनयासोबतच प्रसाद ओकने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ...

Pakistan: रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली - Marathi News | Russia sent thousands of tons wheat of aid to Pakistan! Government officials usurped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली

रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता. ...