लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बँका कोसळताहेत...मंदी येऊ घातली की काय? - Marathi News | Banks are collapsing...recession or what? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका कोसळताहेत...मंदी येऊ घातली की काय?

एकामागोमाग एक बँकांचे दिवाळे निघत आहे. कर्ज देणारे हात खायीत अडकले आहेत. नेमके त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? बँकिंगमधील आरिष्ट का येऊ घातले? का कोसळताहेत बँका? मंदी येऊ घातली आहे की काय? ...

मालिका विजयाचे लक्ष्य; भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुुसरा एकदिवसीय सामना आज - Marathi News | Aim for a series win; Today is the second ODI match between India and Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाचे लक्ष्य; भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुुसरा एकदिवसीय सामना आज

वानखेडे स्टेडियमवर कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने पाच गड्यांनी विजय मिळविला. ...

PSL Final: अंतिम सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला, शाहिन आफ्रिदी कधी नव्हे तो ऑलराऊंडर ठरला - Marathi News | Multan Sultans vs Lahore Qalandar PSL Final: The final match was played till the last ball, Shahin Afridi became the all-rounder as never before in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला, शाहिन आफ्रिदी कधी नव्हे तो ऑलराऊंडर ठरला

Pakistan super league : शनिवारी सायंकाळी झालेल्या गद्दाफी स्टेडिअमवरील रोमांचक सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत चुरस रंगली होती. ...

राहुलच्या यष्टिरक्षणामुळे फलंदाजी भक्कम होईल - रवी शास्त्री  - Marathi News | Rahul's wicketkeeping will make the batting stronger -  Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलच्या यष्टिरक्षणामुळे फलंदाजी भक्कम होईल - रवी शास्त्री 

Ravi Shastri : राहुलचा इंग्लंडमधील रेकॉर्ड चांगला आहे. मात्र सध्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांतून बाहेर होता. ...

Alert BOB: बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर २४ मार्च पूर्वी करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट - Marathi News | Alert If you are a customer of Bank of Baroda do central kyc before March 24 otherwise the bank account will be closed | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर २४ मार्च पूर्वी करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट

Bank of Baroda Alert: त्या ग्राहकांची खाती डिॲक्टिव्हेटदेखील करण्यात येऊ शकतात. ...

कलेक्टर साहेब... तुम्ही मन जिंकलं! राजपुरोहित यांनी दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून ऐकली तक्रार! - Marathi News | Prakash Rajpurohit sat the disabled person on his table and listened to the complaint! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलेक्टर साहेब... तुम्ही मन जिंकलं! राजपुरोहित यांनी दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून ऐकली तक्रार!

ओमप्रकाशचा भाऊही असाच दिव्यांग आहे. आपल्या घरासमोरील रस्ता उंच असल्याची तक्रार घेऊन ते आले होते. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरते आणि दोन्ही भावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  ...

दापोलीत शिवसेनेला जोरदार धक्का, आ. योगेश कदमांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात - Marathi News | Shiv Sena s Shinde group gets a big blow in Dapoli A staunch supporter of mla Yogesh Kadam joins | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत शिवसेनेला जोरदार धक्का, आ. योगेश कदमांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात

खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेळ गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाला ठाकरे धक्का दिला. ...

गेट तोडून पोलिस शिरले इम्रान खान यांच्या घरात, ६१ कार्यकर्त्यांना अटक - Marathi News | Police broke the gate and entered Imran Khan's house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेट तोडून पोलिस शिरले इम्रान खान यांच्या घरात, ६१ कार्यकर्त्यांना अटक

६१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, पेट्रोल बॉम्बसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

28 किमी पायपीट करत नवरदेवाने गाठला मंडप; चालकांच्या संपाचा फटका, रात्रभर चालून पोहोचले वधूच्या घरी - Marathi News | groom reached the mandap by walking 28 km; Hit by the drivers' strike, he walked all night and reached the bride's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :28 किमी पायपीट करत नवरदेवाने गाठला मंडप; चालकांच्या संपाचा फटका

ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील. ...