Nagraj Manjule : नागराज अण्णांनी तीनेक वर्षांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार होता. पण... ...
अमृतपालच्या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि पंतप्रधान बाजेका या सदस्यांना एका विशेष विमानाने दिब्रुगडला आणण्यात आले. ...
सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
पत्रकारांबरोबर बोलताना केसरकर म्हणाले, आम्हाला विकतच जायचे असते तर अडीच वर्षांत केव्हाही गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे. ...
गेल्या दशकभरात ज्या तरुण कलाकारांच्या पाठीवर ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची थाप पडली, त्यांची पुरस्कारानंतरची दमदार वाटचाल ही निवड किती कसोशीने केली जाते, याची निदर्शक म्हणता येईल. ...