लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे - Marathi News | Pune 1 thousand 744 km in 24 hours by a student on a two-wheeler Only 7 stops during the entire ride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे

विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू केला असून बंगलोर, हुबळी करत तमिळनाडूच्या सालेम पर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला ...

तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी - Marathi News | A golden opportunity for young people to become entrepreneurs | Latest career News at Lokmat.com

करिअर :तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

सूक्ष्म व लघू उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ राबवली जात आहे. ...

Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' हेच नाव का? नागराज अण्णांनी सांगितली नावामागची गोष्ट - Marathi News | Nagraj Popatrao Manjule told the story behind Ghar Banduk Biryani movie title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदूक बिरयानी' हेच नाव का? नागराज अण्णांनी सांगितली नावामागची गोष्ट

Nagraj Manjule, Ghar Banduk Biryani :घर, बंदूक आणि बिरयानीचा नेमका काय संबंध, याचं उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास प्रेक्षकही उतावीळ झाले आहेत... ...

खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाची क्लिप सुरु झाली; एकनाथ शिंदेंही मागे फिरले अन्... - Marathi News | A video clip of former chief minister Uddhav Thackeray's old speech was played in a village meeting of the Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाची क्लिप सुरु झाली; एकनाथ शिंदेंही मागे फिरले अन्...

खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. ...

पन्हाळगडावरील स्वच्छता मोहिमेत सापडला तोफगोळा - Marathi News | A cannon ball was found during the cleaning operation at Panhalgad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावरील स्वच्छता मोहिमेत सापडला तोफगोळा

१८४४ साली इंग्रजांनी संपूर्ण पन्हाळा गड येथील तटबंदी व इमारती पाडण्याच्या उद्देशाने हे तोफगोळे डागले होते ...

समीर वानखेडे, क्रांती रेडकर आरएसएसच्या स्मृती मंदिरात - Marathi News | Sameer Wankhede, Kranti Redkar visited Smriti Mandir of RSS at reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समीर वानखेडे, क्रांती रेडकर आरएसएसच्या स्मृती मंदिरात

समीर वानखेडे हे सपत्नीक स्मृती मंदिरात गेल्या अनेकांच्या भूवया उंचावल्या. ...

धक्कादायक! Instagram रिलने केला घात, चार तरुण तलावात बुडाले, तीन तासानंतर मृतदेह सापडले - Marathi News | churu four youths drowned in water while making live videos on instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! Instagram रिलने केला घात, चार तरुण तलावात बुडाले, तीन तासानंतर मृतदेह सापडले

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर - Marathi News | End the siege of mosques... Another teaser of Raj Thackeray from MNS before the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर

राज्यात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी ...

प्रेमसंबंध ठेवण्यासाठी द्यायचा धमक्या; तरूणाच्या त्रासाला कटाळून युवतीची आत्महत्या - Marathi News | threats to have an affair and suicide of a young woman due to the troubles of a young man | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेमसंबंध ठेवण्यासाठी द्यायचा धमक्या; तरूणाच्या त्रासाला कटाळून युवतीची आत्महत्या

तरूणाविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...