लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी - Marathi News | IPL 2025 Match Winner Mitchell Starc turned the match around in just 12 balls where Delhi won match by Super Over DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

Mitchell Starc match winner, IPL 2025 DC vs RR: ११.७५ कोटींच्या मिचेल स्टार्कने दिल्लीला मिळवून दिला धडाकेबाज विजय ...

"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा - Marathi News | madhubala s sister madhur bhushan talks about how kishore kumar ignored actress she felt lonely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा

२ वर्ष जगेल मधुबाला, डॉक्टरांनी सांगितलं असतानाही ती ९ वर्ष जगली, मधुर भूषण यांचा खुलासा ...

भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Man bathing with giant python in the bathtub goes viral, Watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती भल्यामोट्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. ...

गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट - Marathi News | social media influencer sarthak sachdeva tests paneer at celebrities restaurants shows gauri khan s torii restaurant has fake paneer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट

शिल्पा शेट्टी, विराट कोहली आणि बॉबी देओलच्या रेस्टॉरंटमध्येही केलं परीक्षण ...

Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Kurnur Dam : Three gates of Kurnur Dam opened; 250 cusecs of water released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण - Marathi News | No Indian in Time Magazine's list of 100 most influential people, Trump-Yunus included; This is the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण

खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता. ...

बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी - Marathi News | Baba Ramdev's Patanjali signs big deal with Adar Poonawalla's company; Jump into new field | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी

patanjali and magma general insurance : सीसीआयने पतंजली आयुर्वेद आणि इतर ५ संस्थांच्या मॅग्मा जनरल इन्शुरन्समधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही कंपनी प्रसिद्ध उद्योगपती अदार पूनावाला यांच्या मालकीची आहे. ...

"तुम्हाला सूरज चव्हाणच्या पिक्चरमध्ये बघितलंय", रितेश देशमुखला भेटला रीलस्टारचा छोटा फॅन, अभिनेता म्हणाला... - Marathi News | suraj chavan little fan met ritesh deshmukh actor shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला सूरज चव्हाणच्या पिक्चरमध्ये बघितलंय", रितेश देशमुखला भेटला रीलस्टारचा छोटा फॅन, अभिनेता म्हणाला...

'झापुक झुपूक' सिनेमासाठी आणि सूरजला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सूरजचा असाच एक छोटा फॅन रितेश देशमुखला भेटला.  ...

२० गुंठे कारल्याची शेतीने शेतकरी प्रमोद यांना मिळवून दिला आर्थिक गोडवा; वाचा सविस्तर - Marathi News | Farming of 20 guntas of bitter gourd brought financial prosperity to farmer Pramod; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० गुंठे कारल्याची शेतीने शेतकरी प्रमोद यांना मिळवून दिला आर्थिक गोडवा; वाचा सविस्तर

Farmer Success Story पारगाव (सामा) येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी आपल्या २० गुंठे शेतीत कारले पिक घेतले आहे. ...