Adesh bandekar: या वर्षभरात कोणती बातमी गाजावी असं वाटतंय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वेधल्या आहेत. ...
Maharashtra News: अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झाले तरी अडचण नाही. पण निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. ...
2019 मध्ये कर्नाटकातील एका निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना राहुल यांनी, 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते?' असा प्रश्न विचारला होता. आता या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...