लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्री पाेहाेचले थेट मनसेच्या कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केला सत्कार! - Marathi News | MLA Raju Patil felicitated the Chief Minister directly at MNS office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्री पाेहाेचले थेट मनसेच्या कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केला सत्कार!

बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अचानक मनसेच्या कार्यालयात पोहाेचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  ...

शिस्तभंगाच्या सुनावणीस सामोरे जा; हस्तक्षेप नाही, गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High Court refuses to stay proceedings against advocate Gunaratna Sadavarte for 'professional misconduct' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिस्तभंगाच्या सुनावणीस सामोरे जा; हस्तक्षेप नाही, गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

काैन्सिलला असलेल्या वैधानिक अधिकारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या.गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले. ...

नाडियादवालांच्या मुलांचा ठावठिकाणा माहीत नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The whereabouts of Nadiadwala's children are not known, the Central Government informed the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाडियादवालांच्या मुलांचा ठावठिकाणा माहीत नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

नाडियादवाला यांचा मोठा मुलगा नऊ तर धाकटा मुलगा सहा वर्षांचा आहे. ...

राज्यातील २४ महापालिकांना मिळणार ३९५ कोटी रुपये; २०१६ पासून थकीत होती मुद्रांक अधिभाराची रक्कम - Marathi News | 24 municipalities in the state will get Rs 395 crore; Amount of stamp duty due from 2016 onwards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २४ महापालिकांना मिळणार ३९५ कोटी रुपये; २०१६ पासून थकीत होती मुद्रांक अधिभाराची रक्कम

जकात रद्द केल्यामुळे महापालिकांचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडाला आहे. या महापालिकांना महसूल मिळावा यासाठी मालमत्ता व्यवहारांच्या मुद्रांक शुल्कावर १ टक्का अधिभार लावला जातो. ...

सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल - Marathi News | 72 lakh theft in Sonu Nigam's father's house, case registered against former driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात. ...

खरेदीचा टॉप गीअर; सराफ बाजारात २७५ कोटींची उलाढाल, वाहन बाजारही सुसाट - Marathi News | Occasion of Gudi Padwa Top Gear of Shopping; Turnover of 275 crores in the bullion market, vehicle market is also stable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरेदीचा टॉप गीअर; सराफ बाजारात २७५ कोटींची उलाढाल, वाहन बाजारही सुसाट

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केली होती. ...

स्कूलबस वाहकाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | Unnatural abuse of minor by schoolbus conductor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्कूलबस वाहकाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

वांद्रे परिसरात ११ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे अत्याचार सुरू होते. ...

"...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर", राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत - Marathi News | "...then Ganapati temple in Mahim sea", Raj Thackeray gave a month's deadline to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर", राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत

आजपर्यंत एवढेच माहीत होते की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच - राज ठाकरे ...

आज रंगणार लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा; गडकरी रंगायतन येथे फुलणार सारस्वतांचा मेळा - Marathi News | Lokmat literature award ceremony will be held today; The fair of Authors will flourish at Gadkari Rangayatan, Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज रंगणार लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा; गडकरी रंगायतन येथे फुलणार सारस्वतांचा मेळा

या दिमाखदार कार्यक्रमाला साहित्य वर्तुळातील अनेक दिग्गज लेखक, नामवंत प्रकाशक, कला क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.  ...