लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपचारच न झालेले १५० आजार वगळणार, म. फुले आरोग्य योजनेत करणार सुधारणा - Marathi News | 150 untreated diseases will be excluded, M. Phule health scheme will amend | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपचारच न झालेले १५० आजार वगळणार, म. फुले आरोग्य योजनेत करणार सुधारणा

जनआरोग्य योजनेत डिप्रेशन, डिसअसोसिएटिव्ह डिसऑर्डर, एंग्झायटी डिसऑर्डर आणि डिमेंशिया या मनोविकार आजारांचा समावेश करावा, याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ...

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या या क्युट मुलाला ओळखलंत का?, शाहरुख-आमिर-सलमान त्याच्या लोकप्रियतेसमोर फेल - Marathi News | This child seen playing in mothers lap had brought chaos in the industry who is he | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या मांडीवर खेळत असलेल्या या क्युट मुलाला ओळखलंत का?, शाहरुख-आमिर-सलमान त्याच्या लोकप्रियतेसमोर फेल

फोटोत आईसोबत दिसणारा हा मुलगा एकेकाळी बॉलिवूडचा सर्वात जास्त डिमांड असलेला अभिनेता होता. ...

बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही जात पडताळणी, मंत्री गावित यांची घोषणा - Marathi News | Caste Verification for Non-Vocational Courses as well, Minister VijayKumar Gavit's Announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही जात पडताळणी, मंत्री गावित यांची घोषणा

डॉ. किरण लहामटे, नाना पटोले, संजय सावकारे, धर्मरावबाबा आत्राम यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासी उमेदवार जागा बळकावत असल्याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. ...

Bisleri ची गोष्ट पुन्हा बिघडली? अचानक मोठा निर्णय, मुलगी जयंती ऐवजी आता यांच्याकडे कंपनीची जबाबदारी - Marathi News | Bisleri story gone bad again A sudden big decision instead of daughter Jayanti chauhan ramesh chauhan the command of the company is now with angelo george | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Bisleri ची गोष्ट पुन्हा बिघडली? अचानक मोठा निर्णय, मुलगी जयंती ऐवजी आता यांच्याकडे कंपनीची जबाबदारी

रिपोर्टनुसार हे पूर्वनियोजित नसून अचानक अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ मार्च २०२३: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 22 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

महेश आहेर यांच्याकडील कार्यभार काढून चौकशी, उद्याेगमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Mahesh Aher has been removed from charge and investigated, Industry Minister Uday Samant's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महेश आहेर यांच्याकडील कार्यभार काढून चौकशी, उद्याेगमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांकडून करण्यात आली. ...

बांधकाम ठेकेदारांचे १५,००० कोटी थकले, १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा - Marathi News | 15,000 crore due to construction contractors, warning to stop work from April 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम ठेकेदारांचे १५,००० कोटी थकले, १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा

मार्चअखेर बिले न मिळाल्यास १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे. ...

"सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची", फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही - Marathi News | The House is also worried about Aditya Thackeray's marriage; Devendra Fadnavis' crores of laughter and poppies too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची", फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही

आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली हसत हसत टाकली. ...

Ashok Saraf : “मी छान रोमँटिक सुरुवात केली आणि...”, अशोक सराफ यांनी सांगितला लग्नाआधीचा मजेशीर किस्सा - Marathi News | marathi Actor Ashok Saraf Nivedita Saraf Phone Call Story before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी छान रोमँटिक सुरुवात केली आणि...”, अशोक सराफ यांनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा

Ashok Saraf, Nivedita Saraf : अशोक व निवेदिता यांची लव्हस्टोरी इंटरेस्टिंग आहेच, तसेच या लव्हस्टोरीचे किस्सेही इंटरेस्टिंग आहेत. हा एक किस्साही असाच... ...