लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अग्नितांडव, बेजबाबदार नागरिक व संवेदनाशून्य सरकार - Marathi News | mhadei fire irresponsible citizens and insensitive government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्नितांडव, बेजबाबदार नागरिक व संवेदनाशून्य सरकार

एका बाजूला म्हादई डोंगर माथ्यावरील जंगल पेटत होते, तर दुसऱ्या बाजूने होळी पेटवून रंगबिरंगी सोंगे नाचत होती. ...

गोव्यात काजूला आधारभूत किंमत कधी? - Marathi News | when will get cashew base price in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काजूला आधारभूत किंमत कधी?

सरकारने शेतकऱ्याचे कष्ट, मनःस्ताप, वाढती महागाई या सर्वांचा विचार करून काजूला निदान २०० रुपये प्रति किलो आधारभूत किंमत द्यायला हवी. ...

कर्नाटकने रोखला सीमावर्ती भागाचा निधी!, विधानपरिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब - Marathi News | Karnataka withholds funds for border areas!, work adjourned after uproar in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकने रोखला सीमावर्ती भागाचा निधी!, विधानपरिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

कर्नाटक सरकारचा मस्तवालपणा रोखायलाच हवा, मराठी अस्मितेवर वारंवार घाला घातला जात असताना सरकार गप्प का, असा सवाल करीत विरोधकांनी बोम्मई सरकारविरोधात विधान परिषदेत जोरदार घोषणा दिल्या.  ...

पाकिस्तान, अफगानिस्तानात जोरदार भूकंपाचे हादरे! ११ जणांचा मृत्यू, १८० जखमी  - Marathi News | Strong earthquakes in Pakistan, Afghanistan, india at night! 11 dead, 180 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान, अफगानिस्तानात जोरदार भूकंपाचे हादरे! ११ जणांचा मृत्यू, १८० जखमी 

हा भूकंप एवढा तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर पलायन केले होते. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम नियमानुसारच दिले - Marathi News | The work of Dharavi Redevelopment Project was given according to the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम नियमानुसारच दिले

अदानी समूहाला धारावी पुनर्विकासाचे काम दिले असले तरी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय सहमती पत्र दिले जाणार नाही. हा प्रकल्प काम चालू झाल्यापासून सात वर्षांत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.   ...

मुख्यमंत्र्यांनी स्टॉलवर खाल्ला वडापाव; महिला चालकास दिले तब्बल एवढे रुपये - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde ate vadapav on the roadside; Gave the stall driver Rs 2 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी स्टॉलवर खाल्ला वडापाव; महिला चालकास दिले तब्बल एवढे रुपये

ठाण्यातील चैत्र नवरात्रोत्सव मिरवणुकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तंदुरी वडापाव स्टॉलवर थांबले होते. ...

भाजपा जगातील सर्वात महत्त्वाचा पक्ष; अमेरिकन वृत्तपत्रानं केलं CM योगींचं कौतुक - Marathi News | BJP is the most important party in the world; American newspaper praised CM Yogi and RSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाजपा जगातील सर्वात महत्त्वाचा पक्ष; अमेरिकन वृत्तपत्रानं केलं CM योगींचं कौतुक

ज्यांच्या मदतीविना चीनच्या वाढत्या शक्ती रोखण्यासाठी अमेरिकेचे सुरू असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतील असं त्यांनी सांगितले आहे. ...

World Cup 2023 Schedule: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा आल्या समोर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार फायनल! - Marathi News | World Cup 2023 Schedule ODI World Cup 2023 dates are here the final will be held in Ahmedabad narendra modi stadium bcci india pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा आल्या समोर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार फायनल!

या वर्षी भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा समोर आल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या स्पर्धेसाठी डझनभर ठिकाणांची निवड केली आहे. ...

...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके! - Marathi News | ...and Bhaskar Jadhav put his head on the stairs of Vidhan Sabha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके!

विधानसभेतून मंगळवारी बाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवत ते नतमस्तक झाले आणि आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या. ...