लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खोटे अनुभव प्रमाणपत्र देत अमेरिकन कॉन्सलेटची फसवणुक; BKC पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News |  A case of duping mechanical engineers and American consulates seeking jobs abroad by giving fake experience certificates has come to light in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोटे अनुभव प्रमाणपत्र देत अमेरिकन कॉन्सलेटची फसवणुक; BKC पोलिसांत गुन्हा दाखल

खोटे अनुभव प्रमाणपत्र देत परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या मेकॅनिकल इंजिनियर आणि अमेरिकन कॉन्सलेटची फसवणुक करण्याचा प्रकार वांद्रेत उघडकीस आला आहे.  ...

मॉलमध्येच अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी, एकजण जखमी; साताऱ्यातील घटना - Marathi News | A gun fired unintentionally in the mall, one injured in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मॉलमध्येच अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी, एकजण जखमी; साताऱ्यातील घटना

सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. ...

लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तरूणासह अल्पवयीन मुलीस गुजरातमधून पकडले - Marathi News | Kidnapping youth along with minor girl nabbed from Gujarat from solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तरूणासह अल्पवयीन मुलीस गुजरातमधून पकडले

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावनू १० नोव्हेंबर २०२१ रोजी तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. ...

श्वानांना डिस्टेंपर विषाणूचा धोका; मुंबईत वाढतेय रुग्णसंख्या - Marathi News | Risk of distemper virus to dogs; The number of patients is increasing in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानांना डिस्टेंपर विषाणूचा धोका; मुंबईत वाढतेय रुग्णसंख्या

मुंबईतील श्वानांमध्ये अधिक आढळणारा ‘कॅनाइन डिस्टेंपर’ हा विषाणू संसर्गजन्य असून अन्य प्राण्यांना याचा धोका आहे. ...

कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | Bitterly cold and a minute-long kissing scene, Aamir-Karisma took 47 takes; Read this interesting story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

Aamir Khan-Karisma Kapoor : 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर आणि करिश्मामध्ये एक मिनिटाचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता. या सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी - Marathi News | People buy gold on the occasion of Gudi Padwa in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. ...

पाटणा रेल्वे स्थानकावर अचानक सुरू झाला पॉर्न video; ॲडल्ट स्टार्स म्हणाली, ही मीच आहे... - Marathi News |  Adult star Kendra Lust has shared a meme after the porn video went viral at Bihar's Patna railway station  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटणा रेल्वे स्थानकावर सुरू झाला पॉर्न video; ॲडल्ट स्टार्सने शेअर केला भन्नाट मीम

रविवारी बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच खळबळ माजली. ...

दीपिका ते अनुष्का! आपल्या बॉडीगार्डला 'हे' 4 कलाकार देतात कोटयवधी रुपये; जाणून घ्या त्यांची फी - Marathi News | bollywood stars bodyguard fees are huge know how much salary big stars pay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख ते अनुष्का! सुरक्षेसाठी 'हे' 4 कलाकार मोजतात कोटयवधी रुपये

Bollywood stars:कलाकारांना त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यायची असते. त्यामुळेच हे कलाकार स्वत:च्या सुरक्षेसाठी अमाप पैसे खर्च करतात. ...

Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं - Marathi News | Video: 'Your hands are stained with blood; You let the war happen', the former soldier slams joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं

माजी अमेरिकन सैनिकाने जो बायडेन यांच्या तोंडावर सुनावलं, बायडेन यांनीही तिथेच प्रत्युत्तर दिलं. पाहा Video... ...