लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोन्याचा भाव ६५ हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ - Marathi News | gold price will go to 65 thousand rupees increase of two and a half thousand within a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव ६५ हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ

सोन्याच्या भावात पुढील दिवसांत मोठी वाढ होत ते ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

बुडणाऱ्या बॅंकेसाठी ‘येस बँक’ फॉर्म्युला! फर्स्ट रिपब्लिक बँकेत ११ बँका ३० अब्ज डॉलर गुंतवणार - Marathi News | yes bank formula for sinking banks 11 banks will invest 30 billion dollars in first republic bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुडणाऱ्या बॅंकेसाठी ‘येस बँक’ फॉर्म्युला! फर्स्ट रिपब्लिक बँकेत ११ बँका ३० अब्ज डॉलर गुंतवणार

भारताच्या येस बँकेप्रमाणेच अमेरिकेच्या फर्स्ट रिपब्लिक बँकेला  बुडण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या ११ मोठ्या बँका पुढे सरसावल्या आहेत. ...

तोंडात होणाऱ्या फोडांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या याची कारणं! - Marathi News | Mouth infection white blisters symptoms of serious disease in bod | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तोंडात होणाऱ्या फोडांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या याची कारणं!

Mouth Ulcers Symptoms : हा याचाही संकेत आहे की, लाइफस्टाईलमधील आणि डाएटमधील चुका तुम्हाला महागात पडत आहेत. चला जाणून घेऊ तोंडात येणाऱ्या फोडाची कारणं... ...

आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी - Marathi News | Now employees can withdraw money from PF account even for marriage; There are only few terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी

पीएफ फंडातून लग्नासाठी रक्कम काढण्याची मुभा दिली असली तरी किती पैसे तुम्ही काढू शकता? ...

सहा दिवसांत पाच हार्ट अटॅक, तरीही ८१ वर्षीय वृद्धा बचावली; हृदय केवळ २५ टक्के कार्यरत - Marathi News | five heart attacks in six days yet 81 year old survives heart only works 25 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा दिवसांत पाच हार्ट अटॅक, तरीही ८१ वर्षीय वृद्धा बचावली; हृदय केवळ २५ टक्के कार्यरत

महिलेला हृदयविकाराचे झटके येऊनही त्यातून ती बचावणे ही आगळी घटना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ...

जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीतील दुवा निखळला - Marathi News | Veteran actor Bhalchandra Kulkarni passes away at the age of 88 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीतील दुवा निखळला

ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. ...

Skoda in India: स्कोडाचा भारतात खप किती?; आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल - Marathi News | Skoda in India: What is the consumption of Skoda in India? surprising statistics | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कोडाचा भारतात खप किती? आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल

 स्कोडाने गेल्या वर्षी त्यांच्या लाईनअपमध्ये मोठा बदल केला होता. नवनवीन मॉडेल बाजारात उतरविली होती. ...

उद्योगपतीची मुलगी, सीए संयमी होणार जैन साध्वी! आजीकडून प्रेरणा - Marathi News | ca daughter of an industrialist will become a jain sadhvi inspiration from Grandma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योगपतीची मुलगी, सीए संयमी होणार जैन साध्वी! आजीकडून प्रेरणा

जवळपास १०० वर्षांपासून कपड्यांचा व्यापार करणाऱ्या जैन कुटुंबातील कन्या संयमी हिने संन्यासाचा मार्ग निवडला आहे. ...

पेन्शन विधेयक मंजूर, लाखो नागरिक रस्त्यावर; आंदोलकांना अटक - Marathi News | pension bill passed lakhs of citizens on the streets protesters arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेन्शन विधेयक मंजूर, लाखो नागरिक रस्त्यावर; आंदोलकांना अटक

मॅक्रॉन सरकारचे पेन्शन सुधारणा विधेयक गुरुवारी फ्रान्समध्ये मंजूर करण्यात आले. ...