लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात - Marathi News | indian railways stations could send you across border rail lines who connects with other countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात

बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते. ...

अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी पकडले; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश - Marathi News | Drug dealer nabbed by police; Police succeeded in seizing 9 lakhs worth of goods | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी पकडले; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी महिलेला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सपोनि विशाल धायगुडे यांनी गुरुवारी दिली आहे.  ...

पुण्यातील नवविवाहितेला होणाऱ्या छळापासून अमेरिकन पोलिसांनी वाचवलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Harassment of a newlywed from Pune who went to America Escape with the help of the American police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नवविवाहितेला होणाऱ्या छळापासून अमेरिकन पोलिसांनी वाचवलं; नेमकं काय घडलं?

नणंदेने धर्मांतर करण्यासाठी त्रास दिला तर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे छळ सुरु केला ...

लातूर मनपाचा कुष्ठरुग्णांना मदतीचा हात; उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपयांचे कवच! - Marathi News | Latur Municipal Corporation lends a helping hand to leprosy patients; An allowance of 3 thousand rupees per month for livelihood! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाचा कुष्ठरुग्णांना मदतीचा हात; उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपयांचे कवच!

दिव्यांग व्यक्तींना चलनवलन साहित्य देण्यासाठीही लाखोंची तरतूद करण्यात आली आहे ...

कोपरगावात मोकाट कुत्र्यांचा तीन बालकांवर हल्ला; बालक गंभीर जखमी - Marathi News | Three children attacked by loose dogs in Kopargaon; Child seriously injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात मोकाट कुत्र्यांचा तीन बालकांवर हल्ला; बालक गंभीर जखमी

शहरातील हनुमाननगर-संजयनगर परिसरात घराजवळ खेळणाऱ्या तीन बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले आहे. ...

अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालला नाशिक जिल्ह्याचा कारभार!  - Marathi News | The administration of Nashik district was run on the trust of only five employees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालला नाशिक जिल्ह्याचा कारभार! 

जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसून आला. ...

विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | uttar pradesh farmer died on seeing the electricity bill in barabanki know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

शेतकऱ्याने वीज कनेक्शन घेतले होते. तरीही त्याच्यावर वीजचोरी केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मोठं बिल दिलं. ...

अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई - Marathi News | Finally the sleepers wake up Action against 12 service centers stealing water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. ...

Multibagger Stock : फार्मा कंपनीने केले मालामाल; 12 रुपयांचा शेअर 1200 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 1 कोटी - Marathi News | Multibagger Stock : Ajanta pharma company share of Rs 12 reached 1200, 1 lakh became 1 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फार्मा कंपनीने केले मालामाल; 12 रुपयांचा शेअर 1200 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 1 कोटी

Multibagger Stock: फॉर्मा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...