लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bigg Boss 16 Grand Finale : बदतमीज़ शिव...! फिनाले नाईटमध्येच आपआपसात भिडले शिव व प्रियंका...!! - Marathi News | bigg boss 16 grand finale live updates priyanka chaudhary Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बदतमीज़ शिव...! फिनाले नाईटमध्येच आपआपसात भिडले शिव व प्रियंका...!!

Bigg Boss 16 Grand Finale Live : फिनालेची सुरूवात झाली ती भारती व कृष्णाच्या कॉमेडीनं. कृष्णा व भारतीने घरात धम्माल केली. टॉप स्पर्धक एकमेकांबद्दल काय विचार करतात, हेही त्यांनी जाणून घेतलं... ...

“काँग्रेसकडे ना कोणतं व्हिजन, ना त्यांच्या बोलण्यात काही वजन,” पंतप्रधान मोदींचा निशाणा - Marathi News | Congress has no vision no weight in their words PM narendra Modi targets rajasthan congress ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसकडे ना कोणतं व्हिजन, ना त्यांच्या बोलण्यात काही वजन,” पंतप्रधान मोदींचा निशाणा

“काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. ...

Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल - Marathi News | Taliban Pilots: 'These' are pilots approved by the Taliban government in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे. ...

कापूस खरेदीत ५० लाखांनी फसवणूक; अमरावतीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 50 lakh fraud in purchase of cotton case has been registered against three people in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापूस खरेदीत ५० लाखांनी फसवणूक; अमरावतीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धारणी पोलीस ठाणे गाठले. ...

पांढरे केस वाढले, डायची भीती वाटते? घरी बनवलेला हा शॅम्पू वापरा, काळेभोर होतील केस - Marathi News | How to get Black Hairs Naturally : Can grey hair turn black again naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस वाढले, डायची भीती वाटते? घरी बनवलेला हा शॅम्पू वापरा, काळेभोर होतील केस

How to get Black Hairs Naturally : केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाहीत. (Hair Care Tips) ...

Bigg Boss 16 Finale : तारा सिंग व सकीनाने गेमच बदलला...! अर्चना गौतमचं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं...!! - Marathi News | Archana Gautam's dream of winning 'Bigg Boss' trophy shattered..., out of top 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सिंग व सकीनाने गेमच बदलला...! अर्चनाचं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं...!!

Bigg Boss 16 Finale Live Updates: बिग बॉसच्या १६ व्या सीझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा होता. मात्र... ...

मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले  - Marathi News | 7 women including 2 men caught gambling in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले 

मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ४ मधील एका इमारतीच्या सदनिकेत चालणारा जुगारचा अड्डा  गुन्हे शाखा कक्ष १ ने उघडकीस आणला आहे. ...

Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर प्रथमच बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले; एकूणच प्रकरणावर स्पष्टच बोलले  - Marathi News | congress balasaheb thorat make it clear statement over resign after state party incharge h k patil meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनाम्यानंतर प्रथमच बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले; एकूणच प्रकरणावर स्पष्टच बोलले 

Balasaheb Thorat: विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने चालवली जगातील सर्वात वेगवान EV कार; आनंद महिंद्रांनी मानले आभार - Marathi News | Sachin Tendulkar : World's fastest EV car driven by Sachin Tendulkar; Anand Mahindra says thank you | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: सचिन तेंडुलकरने चालवली जगातील सर्वात वेगवान EV कार; आनंद महिंद्रांनी मानले आभार

Sachin Tendulkar Mahindra EV Car :आनंद महिंद्रा यांच्या मालकीच्या Mahindra कंपनीने जगातील सर्वात वेगवान EV कार लॉन्च केली आहे. ...