लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमृता खानविलकरला सोशल मीडियावर नवऱ्याने केले ब्लॉक! - Marathi News | Amruta Khanvilkar was blocked on social media by her husband! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरला सोशल मीडियावर नवऱ्याने केले ब्लॉक!

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. मात्र आता हिमांशुने अमृताला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. ...

जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड - Marathi News | Ravindra Jadeja was fined by the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड

या प्रकरणी सामनाधिकारी ॲण्डी पायक्रॉफ्ट यांनी काल जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पाचारण करीत सर्व माहिती घेतली होती. ...

वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य... - Marathi News | Warner's two-night stay with coaches...in nagpur india vs australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य...

मागील दोन दिवस कोचिंग स्टाफने वॉर्नरला काैन्सिलिंग केले. नागपूर कसोटीतील अपयशामुळे वॉर्नरला पुढील सामन्यात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. ...

भारतीय संघाचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड, आज रंगणार लढत - Marathi News | Indian team has a tough match against Pakistan today match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड, आज रंगणार लढत

टी-२० विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज ...

हा पराभव नाही तर शरणागती, ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली? - Marathi News | This is not defeat but surrender in india vs australia test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा पराभव नाही तर शरणागती, ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली?

ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली? त्यांच्या अवसानघातकी फलंदाजीची कारणे काय? असे असंख्य प्रश्न निर्माण होतात ...

दारुण पराभवास स्मिथ जबाबदार, मेथ्यू हेडननं सांगितलं गणित - Marathi News | Mathew Hayden says Smith responsible for heavy defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दारुण पराभवास स्मिथ जबाबदार, मेथ्यू हेडननं सांगितलं गणित

रोहितचा झेल घेण्याची संधी खूपच कठीण होती तर दिवसाच्या शेवटच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाचा झेलही कमी-अधिक प्रमाणात आरामदायी होता ...

China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय - Marathi News | China Offer: Students, Donate Sperm; China is paying a huge amount after population crunch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे. ...

उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकली; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Marathi News | A sugarcane trolley was hit by a bike; Two youths died, one seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकली; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर झाला अपघात ...

VIDEO: ब्रेकिंग न्युज म्हणत फॉक्सच्या अँकरने केली घटस्फोटाची लाईव्ह घोषणा; व्हॅलेंटाईनवर बोलत होती... - Marathi News | VIDEO: Breaking News Fox Anchor Announces Divorce Live; Speaking on Valentine's... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: ब्रेकिंग न्युज म्हणत फॉक्सच्या अँकरने केली घटस्फोटाची लाईव्ह घोषणा; व्हॅलेंटाईनवर बोलत होती...

न्यूज अँकरने आज आपण शोच्या अखेरीस महत्वाची घोषणा करणार असल्याचे इन्स्टाग्रामवर म्हटले होते. तिने खरोखरच याची घोषणा करत त्या शो मध्ये असलेल्या एका खेळाडूला तू नंतर भेट, अशी ऑफरही देऊन टाकली आहे.  ...