लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद? - Marathi News | Money received for land acquisition of Solapur-Osmanabad railway in budget 2023 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद?

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डने ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली ...

'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस - Marathi News | 1 Crore 14 Lakh notice from Income Tax to a person in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस

वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे. ...

Satyajeet Tambe: विजयाच्या आपण अगदी जवळ, पण विजयोत्सव नको;सत्यजित तांबेंचं आवाहन - Marathi News | Satyajeet Tambe: We are very close to victory of election in nashik, but do not celebrate victory; Appeal of satyajeet tambe to workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विजयाच्या आपण अगदी जवळ, पण विजयोत्सव नको; सत्यजित तांबेंचं आवाहन

Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. ...

प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला! - Marathi News | 19 crores lawsuit filed for rejecting love, young man's unique revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला!

...मात्र, समुपदेशनादरम्यान, संबंधित तरुण अटॅचमेंट संपवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा दूर होण्याचे ठरवले. यानंतर तरुणाने तिच्यावर दोन गुन्हे दाखल केले. ...

आकाशात दिसली स्टारलिंकची ट्रेन; औरंगाबादेतील लक्षवेधी दृश्य - Marathi News | Starlink train seen in the sky; A striking sight in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आकाशात दिसली स्टारलिंकची ट्रेन; औरंगाबादेतील लक्षवेधी दृश्य

स्टारलिंक हे स्पेसएक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहाचा समूह आहे ...

Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा - Marathi News | Coronavirus: COVID-19 will never end from the world, Global Health Emergency will remain The head of WHO warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत. ...

पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Paithan city shakes with mysterious noise, panic among citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट

पैठण शहर व परिसर गुरुवारी दुपारी १.३३ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा गूढ आवाज आला. ...

एसीबीचे एकाच दिवशी २ सापळे; विजवितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी लाचेच्या जाळ्यात - Marathi News | Two Successful trapping of ACB; Mahavitaran, construction department officials arrested in bribery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीचे एकाच दिवशी २ सापळे; विजवितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी लाचेच्या जाळ्यात

करमाड, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

स्नेहसंमेलनात मुलीचे सादरीकरण, टवाळखोरांना नाचण्यास मज्जाव केल्याने वडिलास भोसकले - Marathi News | The daughter's performance begins at the Snehasmelan, the father is stabbed for stopping the children from dancing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्नेहसंमेलनात मुलीचे सादरीकरण, टवाळखोरांना नाचण्यास मज्जाव केल्याने वडिलास भोसकले

सातारा परिसरातील घटना : चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल ...