लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल... - Marathi News | Stock Market: If you get caught in the temptation of one-sided rising shares, you will be fooled... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी... ...

Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर - Marathi News | Stock Market: Stock market eyes on Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला. ...

salary increase: पगार वाढविण्यासाठी काय कराल? - Marathi News | What will you do to increase the salary? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार वाढविण्यासाठी काय कराल?

salary increase: जेव्हा एखाद्या कंपनीत तुमची नोकरीसाठी नियुक्ती होते त्यावेळी तुम्हाला कंपनीकडून वेतन करारपत्र सादर केले जाते ...

FTII मध्ये विद्यार्थ्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींवरवरील माहितीपटाचे स्क्रीनिंग - Marathi News | Students screened a documentary on Prime Minister Narendra Modi at FTII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FTII मध्ये विद्यार्थ्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींवरवरील माहितीपटाचे स्क्रीनिंग

प्रजासत्ताकदिनी मोदींवर आधारित माहितीपटाचे स्क्रीनिंग... ...

Gold: सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी - Marathi News | Gold: 366% return from gold! Gold surges due to Corona, recession and inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी

Gold: शेअर बाजारात होत असलेली पडझड, जगात वहात असलेले मंदीचे वारे आणि महागाई यामुळे सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ...

Smartphones: लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली - Marathi News | People won't buy smartphones, sales drop worldwide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली

Smartphones: गेल्या वर्षी जगभरात स्मार्टफोन विक्रीत घट झाली आहे. चीन आणि भारत या दोन सर्वांत मोठ्या मोबाइल मार्केटमध्ये हीच परिस्थिती राहिली आहे. ...

Adani Group : 'हा भारतावर हल्ला...!' अदानी ग्रुपनं हिंडनबर्गच्या आरोपांवर दिलं 413 पानांचं उत्तर - Marathi News | This is an attack on India adani group issues 413 page reply to hindenburg allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा भारतावर हल्ला...!' अदानी ग्रुपनं हिंडनबर्गच्या आरोपांवर दिलं 413 पानांचं उत्तर

एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहे, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...

मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत - Marathi News | Maruti Suzuki will soon launch the next-gen Swift with better look and latest features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. ...

Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान - Marathi News | 'The situation in Kashmir is good, why don't you walk in Lal Chowk'? Rahul Gandhi's open challenge to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ...