लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तिन्ही कंपन्या महाराष्ट्रातल्याच; ‘लोकमत’ने उघडकीस आणलेला बोगसपणा सरकारने केला मान्य - Marathi News | 3 companies signed the agreement in Davos are from Maharashtra; government accepted the bogusness exposed by Lokmat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तिन्ही कंपन्या महाराष्ट्रातल्याच; ‘लोकमत’ने उघडकीस आणलेला बोगसपणा सरकारने केला मान्य

सरकारने या विदेशी कंपन्या असल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला ...

साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा - Marathi News | The man who cheated the youth of Satara with the lure of a job is finally in the custody of the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा

बोरगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस त्याचे घर आहे. असे असताना तो पोलिसांना अद्यापही सापडत नव्हता. ...

'मला वहिनी भेटल्या, त्यांना मी म्हणालो, उद्धव ठाकरेंना...'; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Even today I can talk with Uddhav Thackeray, we can discuss together, Leader of Opposition Devendra Fadnavis said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला वहिनी भेटल्या, त्यांना मी म्हणालो, उद्धव ठाकरेंना...'; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ...

Devendra Fadnavis: ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट!  - Marathi News | Thackeray government gave Sanjay Pandey a target to put me in jail says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट! 

उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय वैरामुळे वैयक्तिक मैत्री देखील संपुष्टात आलीय का? याबाबत बोलत असताना फडणवीसांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. ...

कसबा, चिंचवडमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश - Marathi News | Strict adherence to code of conduct in Kasba Chinchwad Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा, चिंचवडमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे ...

हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत - Marathi News | Impact of climate change on mango crop, farmers worried about lack of bloom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या ...

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अडचणींमध्ये वाढ - Marathi News | gautami patil dancer in trouble as satara court orders police to file FIR against her | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अडचणींमध्ये वाढ

गौतमी डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. ...

"यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | "What can be a greater moral degradation than this?" BJP's criticism of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

BJP Criticize Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? ...

“बागेश्वर धाम माहित नाही, विचारेन- चमत्कार कसा करता?” धीरेंद्र शास्त्रींवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य - Marathi News | chhattisgarh-shankaracharya-avimukteshwaranand-repeated-the-challenge-dhirendra-shastri-bageshwar-dham-commented-on-joshimath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बागेश्वर धाम माहित नाही, विचारेन- चमत्कार कसा करता?” शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. ...