लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक! प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त - Marathi News | In Gumla, Jharkhand, a mother of 2 children killed her army jawan husband with the help of her boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त

पतीसोबत राहणे टाळण्यासाठी 2 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. ...

नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ - Marathi News | Vice-Chancellor of Dr. BAMU Pramod Yewale's gift to students on Namavistar Day; Increase in remuneration of Earn Learn Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ

वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न ...

महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर - Marathi News | mahabaleshwar venna lake lingmala area temperature at 6 to 7 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर

थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. ...

सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख - Marathi News | Beautiful profile picture, intoxicating voice; 30 lakhs extorted from an old merchant by speaking in a woman's voice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख

सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पकडला  ...

फॅशन, प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको - मोहन भागवत - Marathi News | Fashion, do not do any service for fame says RSS chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॅशन, प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको - मोहन भागवत

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण ...

नवरदेवाने केली अशी चूक की आयुष्यभर होईल पश्चाताप, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाला घटस्फोट - Marathi News | US : Bride gave divorce after the wedding due to one mistake of groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाने केली अशी चूक की आयुष्यभर होईल पश्चाताप, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाला घटस्फोट

Divorce Just After Wedding : ही घटना अमेरिकेच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एका कपलने नुकतंच लग्न केलं होतं. त्याआधी दोघेही बऱ्याच वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांना नंतर लग्नाचा निर्णय घेतला. ...

हृदयद्रावक! 11 महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवंय 17.50 कोटींचं इंजेक्शन - Marathi News | spinal muscular atrophy rare disease noida 11 month baby need 17 crore worth injection help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 11 महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवंय 17.50 कोटींचं इंजेक्शन

अवघ्या 11 महिन्यांच्या वयात आजार झाला आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होण्यासोबतच श्वास घेणं कठीण होत आहे. ...

गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर - Marathi News | gautam adani again 3rd richest person in world jeff bezos now at 4th position billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

गेल्या आठवड्या जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. ...

महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन - Marathi News | for electricity connection At the door of Mahavitran in Nilanga, the groom arrived on horseback! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन

कर्मचारी म्हणाले होते, डिमांड रक्कम भरली म्हणजे तुमचा महावितरणशी आता कुठे साखरपुडा झाला. ज्यावेळी जोडणी मिळेल त्यावेळी लग्न झाले म्हणून समजा. ...