लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Urfi Javed: "वेगवेगळे कपडे घालणे म्हणजे गुन्हा नाही", उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर, कपड्यांवरून वाद - Marathi News | Urfi Javed has told Mumbai Police that wearing different clothes is not a crime   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वेगवेगळे कपडे घालणे म्हणजे गुन्हा नाही", उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर

urfi javed photos: उर्फी जावेदने मुंबई पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडली आहे.  ...

सोनाराच्या दुकानांत हातचलाखी करुन सोन्याची चोरी करणाऱ्या दुकलीला अटक - Marathi News | two arrested for stealing gold by cheating in goldsmith shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनाराच्या दुकानांत हातचलाखी करुन सोन्याची चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

अटक आरोपीतील एका आरोपीकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल केली ...

आधी धडक दिली, नंतर तरुणाला बोनेटवर घेऊन अर्धा किमी ओढत नेलं; धक्कादायक Video व्हायरल... - Marathi News | delhi accident video: First hit, then took on bonnet and dragged for half a km; Video Viral... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी धडक दिली, नंतर तरुणाला बोनेटवर घेऊन अर्धा किमी ओढत नेलं; धक्कादायक Video व्हायरल...

दिल्लीत कंझावाला घटनेनंतर तशाच प्रकारची एक घटना राजौरी गार्डन परिसरात घडली आहे. ...

'जाने बलमा घोडे पे क्यू सवार है' गाणारी गायिका कोण ? जिच्या आवाजाने सर्वांनाच घातली आहे भूरळ - Marathi News | qala famous song ghode pe sawar sung by sireesha bhagwatula know all about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जाने बलमा घोडे पे क्यू सवार है' गाणारी गायिका कोण ?

जाने बलमा घोडे पे क्यू सवार है सध्याचं लोकप्रिय गाणं. या गाण्यामागचा आवाज कोणाचा माहित आहे का ? ...

विद्यापीठ गेटवरील नामांतर शहीद स्मारकाच्या कामाला सुरुवात; असे असेल स्मारक - Marathi News | Commencement of work on Namantar Shaheed Memorial at Dr.BAMU Gate; Such shall be the memorial | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ गेटवरील नामांतर शहीद स्मारकाच्या कामाला सुरुवात; असे असेल स्मारक

विद्यापीठ प्रवेशद्वाराचे सुशोभीकरणही मार्चपर्यंत पूर्ण होईल, स्मारक प्रकल्पाला ९ महिन्यांची मुदत ...

संघात स्थान न मिळाल्याने निराश, भारतीय संघातील हा दिग्गज कधीही करू शकतो निवृत्तीची घोषणा - Marathi News | Frustrated by his lack of a place in the team, the veteran of the Indian team can announce his retirement at any time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात स्थान न मिळाल्याने निराश, भारताचा हा दिग्गज कधीही करू शकतो निवृत्तीची घोषणा

Shikhar Dhawan: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माकडे वनडे संघाचं तर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या संघात भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला स्थान मिळू शकलेलं नाही.  ...

ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा - Marathi News | Mamata Banerjee has the potential to become the next Prime Minister of India claims Nobel laureate Amartya Sen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे सेन म्हणाले.  ...

कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले - Marathi News |  1000 banners have been removed in last 10 days in Kalyan Dombivli city   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले

कल्याण डोंबिवली शहरात मागील 10 दिवसात 1 हजार बॅनर्स हटवण्यात आले आहेत. ...

‘पापा की परी'साठी खुश खबर; लॉन्च झाली अशी EV स्कूटर! पायांनी ब्रेक लावण्याची नाही गरज - Marathi News | Auto Expo: Self Balancing EV Scooter launched! No need to brake with feet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :‘पापा की परी'साठी खुश खबर; लॉन्च झाली अशी EV स्कूटर! पायांनी ब्रेक लावण्याची नाही गरज

Self Balancing Scooter: मुंबई बेस्ड स्टार्टअप Liger Mobilityने ऑटो एक्सपोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ...