Crime News: गुगलवरून टाटा प्लेचा कस्टमर केअर घेणे ठाण्यातील धवल ठक्कर (४९, रा. वसंतविहार, ठाणे) या ग्राहकाला चांगलेच महागात पडले. त्यांना मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना टाटा एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ...
Crime News : एका अल्पवयीन मुलीला पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून आपल्या घरात शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणा-या खातिजा मुन्नाकी शेख या महिलेला तीन वर्ष सक्त मजूरी आणि एक हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास दहा दिवस सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली ...
Thane: हिरानंदानी मेडोजच्या बाजूला असलेल्या एका स्वच्छतागृहात मनोहर अंबाडकर (७१) या सुरक्षा रक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल. ...
Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. ...