लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परीक्षेला जाताना धडकली वडिलांच्या मृत्यूची वार्ता; काळजावर दगड ठेवून मुलीने दिला पेपर - Marathi News | HHC Exam: Father's death on one side and 12th exam on the other; After giving the paper, the girl took last darshan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परीक्षेला जाताना धडकली वडिलांच्या मृत्यूची वार्ता; काळजावर दगड ठेवून मुलीने दिला पेपर

एकीकडे वडिलांचा मृत्यू अन् दुसरीकडे बारावीची परीक्षा; पेपर दिल्यानंतर मुलीने घेतले अंत्यदर्शन ...

श्वास थांबला, हृदयाचे ठोके थांबले...मग डॉक्टरांनी केला चमत्कार अन् चिमुकल्याला दिले जीवदान - Marathi News | canada news, doctor saves 20 month old baby boy after he fall into pool | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्वास थांबला, हृदयाचे ठोके थांबले...मग डॉक्टरांनी केला चमत्कार अन् चिमुकल्याला दिले जीवदान

20 महिन्यांचा चिमुकला तलावात पडला, त्याचे शरीर तरंगत वर आले अन्... ...

अखेर भिवंडीतील स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला सुरुवात ; कालाप्रेमींमध्ये उत्साह - Marathi News | Finally, the repair of Swa.Meenatai Thackeray Rangayatna in Bhiwandi has started; Excitement among the lovers of time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर भिवंडीतील स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला सुरुवात ; कालाप्रेमींमध्ये उत्साह

भिवंडीतील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून गुरुवारी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ...

Shoaib Akhtar: शोएबचा 'इंग्रजी'वरून पाकिस्तानी खेळाडूंना 'यॉर्कर', बाबरपाठोपाठ अकमलची काढली इज्जत - Marathi News | After Babar Azam, former Pakistan player Shoaib Akhtar also trolled Kamran Akmal over English   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएबचा इंग्रजीवरून पाकिस्तानी खेळाडूंना 'यॉर्कर', बाबरपाठोपाठ अकमलची काढली इज्जत

shoaib akhtar on babar azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

तपासणीत आढळली २३ हजार बालके आजारी 'बाल सुरक्षा अभियान'; १४३ बालकांवर शस्त्रक्रिया - Marathi News | 23,000 sick children were found in the 'Baal Security Mission'; Surgery on 143 children | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तपासणीत आढळली २३ हजार बालके आजारी 'बाल सुरक्षा अभियान'; १४३ बालकांवर शस्त्रक्रिया

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील ० ते १८ वर्षांपर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत सोलापूर जिल्ह्यात २३ हजार बालके आजारी असल्याचे आढळले. ...

भिवंडीत केमिकल गोदामांवर कारवाई ; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Action on chemical godowns in Bhiwandi; 31 lakh worth of goods seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामांवर कारवाई ; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

तालुक्यातील राहनाळ,पुर्णा,वळ, गुंदवली,काल्हेर या पट्ट्यातील गोदामांमधून मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रासायनिक पदार्थ साठविल्याच्या तक्रारी मागील कित्येक वर्षे होत आहेत. ...

शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड - Marathi News | A case has been filed against those who chanted for Shivraya; We will also commit such a crime says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड

पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी दाखल केल्याचे म्हटले आहे... ...

मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान - Marathi News | Mushrif misled farmers by giving false information, disclose within 48 hours; Challenge of Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान

शेतकऱ्यांना पुढे करुन मुश्रीफ यांनी येथे अनेक गैरव्यवहार केले ...

राज्याच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना - Marathi News | Transfers, Posting of Senior Forest Officers of the State | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना

महसूल व वन मंत्रालयाचे आदेश, मुख्यालयातील समकक्ष अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवृून बदली ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश ...