लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ मार्च २०२३, पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल - Marathi News | Today's Horoscope - 06 March 2023 Scorpio, Sagittarius should be careful today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सेटवर मकरंद अनासपुरे पडले या अभिनेत्रीच्या प्रेमात, मग थाटला संसार; आता आहेत त्या कलाविश्वापासून दूर - Marathi News | On the set, Makarand Anaspure fell in love with this actress, then they married; Now she are away from the art world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर मकरंद अनासपुरे पडले या अभिनेत्रीच्या प्रेमात, मग थाटला संसार; आता आहेत त्या कलाविश्वापासून दूर

Makrand Anaspure Love Story : फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत. ...

अमेरिकन पासपोर्टचे असे करा नूतनीकरण - Marathi News | Do it yourself renewal of a US passport lokmat us consulate initiative | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन पासपोर्टचे असे करा नूतनीकरण

भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेतून येऊन अर्ज करण्याची गरज नाही. ...

Save Income Tax : कर वाचवायचाय, तर हे करून पहा... - Marathi News | Save Income Tax If you want to save tax, try this home rent tds know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर वाचवायचाय, तर हे करून पहा...

पहा नक्की कर वाचवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ...

ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज! - Marathi News | Latest topic Need to pay attention beyond Thane cm eknath shinde public work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज!

एकनाथ शिंदे यांच्यारूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. पण अजूनही विकासाचे गाडे ठाणे शहरातच अडकलेले दिसते. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..? - Marathi News | Mukkam Post Mahamumbai special article Will the elections in Mumbai be held in Bihar style what mns leader raj thackeray will speak in gudhi padwa rally | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..?

निवडणुका येतील... जातील... मात्र, एकदा का सिस्टीम कोसळली तर आपण येणाऱ्या पिढ्यांसमोर कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहोत..? ...

इम्रान खान यांचा पोलिसांना गुंगारा; अटक वॉरंट घेऊन आले, पण घरी सापडलेच नाहीत - Marathi News | pakistan pm Imran Khan s police did not find They came with an arrest warrant but were not found at home pakistan economical crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांचा पोलिसांना गुंगारा; अटक वॉरंट घेऊन आले, पण घरी सापडलेच नाहीत

अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता, पोलिसांकडून सारवासारव. ...

दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर!  - Marathi News | Two teachers created a WhatsApp group and leaked the 12th paper police investgation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर! 

दाेन शिक्षण संस्था चालकांसह सात आराेपींना अटक ...

भारताकडून चीनची नाकेबंदी; एमआरआय, अल्ट्रासोनिकसारखी उपकरणे जपानमधून आयात होणार - Marathi News | Blockade of China from India equipment like MRI ultrasonic will be imported from Japan import increase after coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडून चीनची नाकेबंदी; एमआरआय, अल्ट्रासोनिकसारखी उपकरणे जपानमधून आयात होणार

कोरोनानंतर भारतात चिनी वैद्यकीय उपकरणांची आयात ५७ टक्क्यांनी वाढली आहे. ...