लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरुणीला आली रोमान्सची लहर, जोडप्यानं लोकल ट्रेनमध्येच केला कहर - Marathi News | Romance wave came to the young woman, the couple created havoc in the local train itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीला आली रोमान्सची लहर, जोडप्यानं लोकल ट्रेनमध्येच केला कहर

मुंबईच्या लोकमध्ये अनेक सण-उत्सव साजरे होत असतात. कधी भजन गाणाी मंडळी दिसते तर कधी गाणे म्हणत प्रवाशांचं मनोरंजन करणारेही दिसून येतात. ...

कुडाळ येथे उद्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा, चित्रकार किरण हणमशेठ करणार मार्गदर्शन  - Marathi News | A portrait demonstration workshop tomorrow at Kudal, painter Kiran Hanamsheth will guide | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ येथे उद्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा, चित्रकार किरण हणमशेठ करणार मार्गदर्शन 

कुडाळ : एमआयडीसीमधील श्री गणेश स्वामी कलादालनात रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या ... ...

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय; रक्त वाढेल, ठणठणीत राहाल - Marathi News | Baba Ramdev healing anemia using yoga and diet tips : Treat anemia and increase haemoglobin in body with healthy diet, | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रामदेव बाबांचा खास उपाय; अंगातलं रक्त वाढेल, ठणठणीत राहाल

Baba Ramdev healing anemia using yoga and diet tips : ज्या लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात लोह, व्हिटॅमिन बी-12, फोलेट आणि तांबे यांसारखे पोषक तत्व पुरेसे मिळत नाहीत त्यांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. ...

Ind vs Aus 4th test live: भारत संकटात असताना शुबमन गिल 'खंबीर' राहिला, शतक झळकावत इतिहास रचला  - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad -2nd Test hundred for Shubman Gill, Shubman Gill becomes the 4th Indian to score a century in all the 3 formats for India in the same calendar year. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत संकटात असताना शुबमन गिल 'खंबीर' राहिला, शतक झळकावत इतिहास रचला 

रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. ...

20 वर्षांनंतर नदीत सापडली बेपत्ता कार, आता लाखोंमध्ये विक्री, लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार - Marathi News | acura nsx sunk in river for 20 years sells for over 8000 dollars to be restored | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :20 वर्षांनंतर नदीत सापडली बेपत्ता कार, आता लाखोंमध्ये विक्री, लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार

नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले. ...

Silicon Valley Bank Crisis : सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटाचा भारतावरही होणार परिणाम; 'ही' क्षेत्र येणार अडचणीत - Marathi News | silicon valley bank failure will impact indian start ups investment and stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटाचा भारतावरही होणार परिणाम; 'हे' क्षेत्र येणार अडचणीत

Silicon Valley Bank Crisis : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक अडचणीत आली आहे. ...

चिंचवड पोटनिवडणुकीने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा- अजित पवार - Marathi News | ajit pawar said not get tired of the Chinchwad by-election and started working with new vigor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड पोटनिवडणुकीने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा- अजित पवार

पुढील निवडणुकीमध्ये विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा... ...

बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; बीड-अहमदनगर मार्गावर अपघात - Marathi News | A young man died on the spot in a head-on collision between a bus and a bike; Accident on Beed- Ahmednagar route | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; बीड-अहमदनगर मार्गावर अपघात

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोडी पाटील येथील घटना  ...

सूत जुळलं! 3 मुलांचा बापाचं विवाहितेवर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं, जबरदस्तीने लग्न लावलं - Marathi News | father of 3 children fell in love with married woman in bihar villagers forced her to marry after being caught | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! 3 मुलांचा बापाचं विवाहितेवर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं, जबरदस्तीने लग्न लावलं

प्रेयसीला भेटताना पकडल्यानंतर गावकऱ्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. ...