लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | Spontaneous response to the Women's Day program organized by Janiv Udyachi, Stree Manachi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद 

'मनातली जाणीव' दिवाळी अंकाच्या संपादिका  सोनल खानोलकर आणि 'निनाद प्रकाशन' आयोजित महिला दिन पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | BJP doesn nominate everyone as incumbent, Rajan Teli indirect attack on MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला

देशातील अनेक विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली ...

रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार - Marathi News | baba ramdev gives youth a chance to lead life like a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार

बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तरुणांवा या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. ...

आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप - Marathi News | A case of breach of peace has been registered against MLA Raja Singh in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप

दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...

शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले - Marathi News | Chief Justice of Kenya Martha K Koome present in the first bench of the Supreme Court to witness the Constitution Bench hearing in the ShivSena Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...

Hunter Trailer Release: अण्णा इज बॅक...! सुनील शेट्टीचा जबरदस्त ॲक्शन अवतार, हंटरचा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | suniel shetty thriller web series hunter trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अण्णा इज बॅक...! सुनील शेट्टीचा जबरदस्त ॲक्शन अवतार, हंटरचा ट्रेलर पाहिलात का?

Hunter Trailer Release: सुनीलची एक ॲक्शन पॅक्ड थ्रीलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सीरिजचं नाव आहे, हंटर - टूटेगा नहीं तोड़ेगा. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर रिलीज झालाये... ...

शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी - Marathi News | It was the teachers who eased the tension of the board; Will participate in the work of 10th, 12th examination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी

जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. ...

Rheumatoid Arthritis: महिलांमध्ये वाढतोय संधिवाताचा धोका; जाणून घ्या कारणे अन् कशी घ्यावी काळजी - Marathi News | Increased risk of rheumatoid arthritis in women Know the reasons and how to take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rheumatoid Arthritis: महिलांमध्ये वाढतोय संधिवाताचा धोका; जाणून घ्या कारणे अन् कशी घ्यावी काळजी

संधिवाताकडे दुर्लक्ष केल्याने बहुतेक रुग्णांना उर्वरित आयुष्य अपंगांसारखे काढावे लागते ...

प्रेग्नंट नसतानाही स्तनांमधून दूध बाहेर येतं? स्तनांचा कॅन्सर तर नाही ना? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Nipple discharge Causes : Breast discharge without pregnancy causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंट नसतानाही स्तनांमधून दूध बाहेर येतं? स्तनांचा कॅन्सर तर नाही ना? तज्ज्ञ सांगतात...

Nipple discharge Causes : तज्ज्ञांच्यामते जास्त प्रोलॅक्टिनमुळे गर्भवती नसलेल्या किंवा स्तनपान करत नसलेल्या महिलांमध्ये आईच्या दुधाचे जास्त उत्पादन होऊ शकते. ...