आजोबाची संकल्पना; फोकुर्डीत अवाजवी खर्चाला फाटा देत जपली परंपरा, शेतकरीपुत्र नवरदेवाची सोशल मीडियावरही हवा ...
Maharashtra News: राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही देशाला मिळालेली नाही, असेही अमोल कोल्हेंनी म्हटले आहे. ...
अर्धापूरात जड वाहतूकीने घेतला बळी; मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...
हा सर्व खर्च सहकार विभागास २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अनुदानातून करायचा आहे. ...
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिन्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम आरोग्य केंद्राला भेट दिली होती ...
बाबांच्या धाममध्ये दीड वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? असा सवाल राऊतांनी विचारला. ...
परिणीती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु आहे. ...
Girish Bapat Health Updates: दुपारी दोन वाजता पुढील अपडेट कळविण्यात येणार... ...
जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...