लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केंद्र सरकारच्या जागेवर खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार; वृद्धाची २० लाखांची फसवणूक - Marathi News | Two crore transaction for a private school on Central Government premises; 20 lakh fraud of old man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारच्या जागेवर खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार; वृद्धाची २० लाखांची फसवणूक

वृद्धाची २० लाखांची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल ...

शुद्धीकरणाच्या नावाखाली महिलेवर बलात्कार; पतीसमोरच घडला प्रकार, दोघांवर गुन्हा - Marathi News | rape of a woman in the name of purification; The incident happened in front of the husband, a crime against both of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शुद्धीकरणाच्या नावाखाली महिलेवर बलात्कार; पतीसमोरच घडला प्रकार, दोघांवर गुन्हा

व्यवसायाने वकील असलेली ४५ वर्षीय तक्रारदार पालघर परिसरात राहण्यास आहे. ...

विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी - Marathi News | BKC is now an international standard platform for various arts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आजपासून खुले ...

मंदिरातील विहिरीचे छत कोसळले; ४० फूट खोल पाण्यात १४ बुडाले, मृतांत १० महिला - Marathi News | The roof of the well in the temple collapsed; 14 drowned in 40 feet deep water in indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरातील विहिरीचे छत कोसळले; ४० फूट खोल पाण्यात १४ बुडाले, मृतांत १० महिला

इंदूरमधील आनंदाेत्सव क्षणात बदलला दु:खात, मृतांत १० महिला ...

'माझं जहाज बुडालं असं वाटलं...', पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे गेले होते कोलमडून - Marathi News | 'I felt that my ship had sunk...', after the death of his first wife, Laxmikant Berde was devastated. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं जहाज बुडालं असं वाटलं...', पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे गेले होते कोलमडून

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. आज त्यांच्या बाबतीतला आणखी एक किस्सा जाणून घेऊयात. ...

पीएनबी घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत; सीबीआयने शिवपार्वती साखर कारखान्याची केली चौकशी - Marathi News | A loan of nearly Rs.100 crore was given to Shivparvati Sugar Factory by PNB. | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीएनबी घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत; सीबीआयने शिवपार्वती साखर कारखान्याची केली चौकशी

पीएनबीकडून शिवपार्वती साखर कारखान्याला जवळपास १०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. ...

Jalgaon: अमळनेर येथे दोन गटात दगडफेक  - Marathi News | Crime: Stone pelting in two groups at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे दोन गटात दगडफेक 

Crime News: अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रुपांतर रात्री दगडफेकीत झाले. ...

आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या... - Marathi News | rama navami howrah violence It has already been said, don't take out processions in Muslim-majority areas says Mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, हावडा येथे हिंसाचार झाला कारण मिरवणुकीचा मार्ग चुकीचा होता. त्या म्हणाले, "त्यांनी मार्ग का बदलला आणि एका विशिष्ट समाजावर हल्ला करण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने का गेले? ...

मी पळपुटा नाही तर बंडखोर, लवकरच येणार सर्वांसमोर, अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर  - Marathi News | I am not a fugitive but a rebel, coming soon in front of everyone, video of Amritpal Singh in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पळपुटा नाही तर बंडखोर, लवकरच येणार सर्वांसमोर, अमृतपालचा व्हिडीओ समोर 

Amritpal Singh : अमृतपाल सिंगने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे. मी कुठल्याही सरकारला घाबरत नाही, ज्याला जे काय करायचे आहे, ते करू द्या असा इशाराच दिला आहे.   ...