लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद - Marathi News | dissent from subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद

एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते. ...

IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली! - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG: We need to improve our pace bowling a bit, said Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल; धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

IPL 2023 CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. ...

परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक बिरयानी' फेम सायली पाटीबद्दल हे माहितीये का? - Marathi News | GBB ghar banduk biryani fame Akash Thosar & Sayli Patil exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक...' फेम सायलीबद्दल हे माहितीये का?

Ghar Banduk Biryani Fame Sayli Patil : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

कोर्टात आत्मसमर्पण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये दाखल, कडक सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Donald Trump reached New York for his booking and arraignment into hush money paid to a porn star before his 2016 election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोर्टात आत्मसमर्पण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये दाखल, कडक सुरक्षा व्यवस्था

एका पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे. ...

आजचे राशीभविष्य- ०४ एप्रिल २०२३: दिवसाची सुरुवात थोडी चाचपडत होईल; मात्र ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल, प्रवासात सतर्क राहा - Marathi News | Today's Horoscope - April 04, 2023: The day will start with a bit of a test; But the planet will be favorable gradually, be alert in the journey | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- ०४ एप्रिल २०२३: दिवसाची सुरुवात थोडी चाचपडत होईल; मात्र ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल, प्रवासात सतर्क राहा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये नवा ट्विस्ट, अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीने घातलाय स्वयंवराचा घाट! - Marathi News | A new twist come in shivani rangole tula Shikvin Changalach Dhada serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये नवा ट्विस्ट, अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीने घातलाय स्वयंवराचा घाट!

खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा अधिपती सुर्यवंशीच्या स्वयंवरात अक्षराची एन्ट्री होणार आहे. ...

फोटोतील या मुलीला ओळखलंत का?, 'आयत्या घरात घरोबा'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत केले होते पदार्पण; आता दिसते अशी! - Marathi News | Do you recognize this girl in the photo?, she made her debut in Marathi cine industry with 'Ayatya Gharta Gharoba'; Now it looks like this! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या मुलीला ओळखलंत का?, 'आयत्या घरात घरोबा'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत केले होते पदार्पण; आता दिसते अशी!

या अभिनेत्रीचा नवरा देखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे. ...

शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला - Marathi News | Shiv Sena Thackeray group roshni shinde was fatally attacked by a woman from the Shinde group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

हा जीवघेणा हल्ला 15 ते 20 महिलांच्या गटाने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली.  ...

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ५ ठार, एक गंभीर - Marathi News | Terrible accident on Nagar Kalyan highway 5 dead, one serious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ५ ठार, एक गंभीर

मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते. ...