लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2023, LSG vs SRH Live : कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी पाहून SRHची काव्या रुसली; लखनौ सुपर जायंट्सने सहज बाजी मारली - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Lucknow Supergiants have defeated SRH with 24 balls to spare. 2nd win for Lucknow in IPL 2023, beat Hyderabad by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी पाहून SRHची काव्या रुसली; लखनौ सुपर जायंट्सने सहज बाजी मारली

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२३ मध्ये घरच्या मैदानावर दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...

'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress on Sharad Pawar : 'Those NCP's personal views, we...' Congress's first reaction to Sharad Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

'हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही'- शरद पवार ...

IPL 2023, LSG vs SRH Live : निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Kavya maran when Kyle mayers got caught out, she over the moon after the 1st wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत फार कमाल करता आली नाही. ...

उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा - Marathi News | Railway Administration's New Fund for Revenue Augmentation; The facility of 'box cricket' will be made in the open space in Jamner and Akola station | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा

यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे. ...

Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar on Gautam Adani: Hindenburg targets Adani, no need for JPC inquiry; Sharad Pawar spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. ...

दांडेगाव येथे दोन लाखांची चोरी; रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिणे लंपास - Marathi News | Theft of two lakhs in Dandegaon; Cash, gold, silver jewelry stolen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दांडेगाव येथे दोन लाखांची चोरी; रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिणे लंपास

विश्वास साळुंके, वारंगा फाटा (जि. हिंगोली ) : घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील रोख ... ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले - Marathi News | Big blow to Khalistani supporters Amritpal; Akal Takht asked to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले

सध्या पंजाबमध्ये पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. ...

IPL 2023, LSG vs SRH Live : कृणाल पांड्यासह LSGच्या गोलंदाजांनी कमाल केली, SRHची मालकीण रडकुंडीला आली - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Krunal Pandya take 3 wickets, Ravi bishnoi & amit mishra super spell; kavya maran not happy, LSG restricted SRH to just 121/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्यासह LSGच्या गोलंदाजांनी कमाल केली, SRHची मालकीण रडकुंडीला आली

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : लखनौ सुपर जायंट्सने संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या धावा आटवल्या. ...

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार  - Marathi News | Stormy rains in Jalgaon district, nine killed by lightning in Ramgad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार 

मुक्ताईनगर येथे आदिवासी वस्तीवर वीज पडून नऊ शेळ्या ठार झाल्या तर जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह गारा पडल्या.   ...