लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरे बापरे! ChatGPT ने लावला लैंगिक छळाचा खोटा आरोप, लॉ प्रोफेसर म्हणाले, मी आयुष्यात असे कधीच केले नाही - Marathi News | chatgpt made false allegation of sexual harassment law professor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे बापरे! ChatGPT ने लावला लैंगिक छळाचा खोटा आरोप, लॉ प्रोफेसर म्हणाले, मी आयुष्यात असे कधीच केले नाही

ChatGPT नोव्हेंबर महिन्यात लाँच झाले. ...

एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदने पाकणी घेतले दत्तक - Marathi News | MIT National Sarpanch Parliament adopted Pakani village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदने पाकणी घेतले दत्तक

सोलापूर : एमआयटी विश्वशांती गुरुकुल संचलित राष्ट्रीय सरपंच संसदने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गाव दत्तक घेतले. गावातील रस्ते आणि ... ...

'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार - Marathi News | Thrill of bullock cart race in Bhalwani to win 'Thar' suv | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

विजेत्याबद्दल उत्सुकता शिगेला ; रक्तदानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद ...

नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई - Marathi News | 44 villages on the banks of the river face severe water shortage due to non release of dam water into the riverbed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई

संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

IPL 2023, GT vs KKR Live : हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातून आऊट! राशीद खानने सांगितले चिंता वाढवणारे वृत्त - Marathi News | IPL 2023, GT vs KKR Live : Why Hardik Pandya Is Not Playing IPL 2023 Match Against Kolkata Knight Riders, Adil Rashid give update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातून आऊट! राशीद खानने सांगितले चिंता वाढवणारे वृत्त

IPL 2023, GT vs KKR Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला दुखापतींचे ग्रहण लागलेलं दिसतंय... पण, आज हार्दिक पांड्या वेगळ्याच कारणामुळे मॅच खेळत नाहीए... ...

पट्टी टाकताच लागते पेट्रोलची धार; चोरटयांनी लढवली अनोखी शक्कल, पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | As soon as the strip is put, the edge of petrol starts; Thieves fought in a unique way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पट्टी टाकताच लागते पेट्रोलची धार; चोरटयांनी लढवली अनोखी शक्कल, पुण्यातील खळबळजनक प्रकार

टँकरमधून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल २ कोटींचा माल जप्त, चौघांना अटक ...

Malaika Arora Video: निर्मात्याने बायको समजून धरला मलायकाचा हात; पुढे काय घडलं...? - Marathi News | when this man almost held malaika arora hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops!! निर्मात्याने बायको समजून धरला मलायकाचा हात; पुढे काय घडलं...?

Malaika Arora Video: ४९ वर्षांच्या मलायकाचा फिटनेस आणि तिचा फॅशन सेन्स पाहून सगळेच थक्क होतात. सध्या काय तर मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Banking: ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान  - Marathi News | Banking: Press this button without fail after withdrawing money from ATM, otherwise there will be big loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान 

ATM Banking: डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएम मशीनमधून हवे तेव्हा पैसे काढू शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. मात्र एटीएममधून पैसे काढतेवेळी खूप खबरदारी घेतली पाहिजे ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले - Marathi News | Accident to former Chief Minister's car; Luckily survived bhupendra singh hudda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले

गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.  ...