लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू - Marathi News | Tempe driver hits Bukki in chest The rickshaw driver died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू

रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पो चालकाबरोबर भांडण झाले ...

मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू झाला बाहेर - Marathi News |  Chennai Super Kings player Deepak Chahar followed by all-rounder Ben Stokes Stokes out for a week in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू बाहेर

IPL 2023, mi vs csk : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सवर ७ गडी राखून विजय मिळवत यजमानांना पराभवाची धूळ चारली.  ...

सीसीटीव्हीने गवसला वृद्धाला लुटणारा ठकबाज; राजापेठ पोलिसांचे यश - Marathi News | swindler who robbed an old man on cctv in amravati rajapeth police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीसीटीव्हीने गवसला वृद्धाला लुटणारा ठकबाज; राजापेठ पोलिसांचे यश

अडीच महिन्यानंतर उकल ...

महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या- छगन भुजबळ - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Ayodhya. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या''

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Akshay Kumar : “अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते - Marathi News | akshay kumar brutally troll for dancing shirtless with mouni roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते

Akshay Kumar : गेल्या काही महिन्यात आलेले अक्षयचे अनेक सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. ...

पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले... - Marathi News | anand mahindra impressed with pm modi to see him taking a tiger safari in mahindra vehicle says this is the best pic from the pm s visit to bandipur | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले...

आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला  ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. ...

CJI D. Y. Chandrachud: “आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी - Marathi News | cji d y chandrachud remembered the phase of emergency and told how judges did not lose courage even in those difficult times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी

CJI D. Y. Chandrachud: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामुळे नवी दिशा मिळाली. त्यावर आम्ही बरेच काम केले, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. ...

Nandini Milk Row: “विमानतळ, बंदरं, बँक हिसकावून घेतली, आता मोदीजी नंदिनी दूधही हिसकावून घेणार का?” - Marathi News | Nandini Milk Row Airports ports banks taken now will you take Nandini milk too amul karnataka entry congress siddaramaiah targets pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“विमानतळ, बंदरं, बँक हिसकावून घेतली, आता मोदीजी नंदिनी दूधही हिसकावून घेणार का?”

काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल. कर्नाटकात अमूलच्या एन्ट्रीच्या बातम्यांनंतर त्या ठिकाणी विरोध सुरू झाला आहे. ...

Project Tiger: भारतात वाघांची संख्या 3 हजार पार, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली नवीन आकडेवारी - Marathi News | Project Tiger: Number of tigers in India crosses 3 thousand, PM Modi announced new statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात वाघांची संख्या 3 हजार पार, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली नवीन आकडेवारी

आज प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी म्हैसूर येथील कार्यक्रमात वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली. ...