लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्राॅपर्टीच्या वादातून चाकूहल्ला, ४५ वर्षीय भाऊ ठार लाेहारा शहरातील थरार - Marathi News | 45-year-old brother killed in knife attack over property dispute, Lohara city | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्राॅपर्टीच्या वादातून चाकूहल्ला, ४५ वर्षीय भाऊ ठार लाेहारा शहरातील थरार

अन्य दाेन भाऊ गंभीर जखमी ...

बाईकवर स्टंट करणे पडले महाग ; पाच टवाळखोरांविरूध्द गुन्हा - Marathi News | Doing stunts on bikes is expensive; Crime against five | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाईकवर स्टंट करणे पडले महाग ; पाच टवाळखोरांविरूध्द गुन्हा

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी - Marathi News | Four new oil and gas exploration wells offshore Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ...

चिन्या जगताप खून प्रकरण; तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड निलंबित, गृह विभागाचे आदेश - Marathi News | Chinya Jagtap murder case; Then Jailer Petrus Gaikwad suspended, orders of Home Department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिन्या जगताप खून प्रकरण; तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड निलंबित, गृह विभागाचे आदेश

११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. ...

SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली - Marathi News | SRH vs PBKS Live Bhuvneshwar Kumar took 1 wicket and Marco Jansen took 2 wickets for Sunrisers Hyderabad as they dismissed 3 Punjab Kings batsmen in the first 4 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली

 IPL 2023, Marco Jansen IPL : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १४ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.  ...

महाराष्ट्र दिनी भेट! राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र जळगाव विमानतळावर सुरू होणार - Marathi News | Maharashtra's first helicopter training centre will start from May 1 at Jalgaon Airport | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र दिनी भेट! राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र जळगाव विमानतळावर सुरू होणार

दिल्ली येथे प्रवेशप्रक्रिया सुरू : पुढील आठवड्यात तीन हेलीकॉप्टर जळगावला येणार. ...

महिलेच्या गाेड बाेलण्याला भुलला अन् गळाला लागला, ओटीपी मिळवून क्षणात बॅकेतील रक्कम गायब - Marathi News | woman fools man and looted money from bank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिलेच्या गाेड बाेलण्याला भुलला अन् गळाला लागला, ओटीपी मिळवून क्षणात बॅकेतील रक्कम गायब

तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची आहे, असे म्हणून एका महिलेने व्यापाऱ्याला गाेड बाेलून लाडी-गुलाबी लावली. ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील - Marathi News | It is hypocrisy to say that Savarkar Hinduism is not acceptable Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील

राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही ...

Rohit Pawar:"दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?” तरुणीनं रोहित पवारांकडे मागितला सल्ला - Marathi News | "I love a boy, we have to run away, you tell me what to do?" The girl asked Rohit Pawar for advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?”

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. ...