लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव - Marathi News | Maharera crash auction to be held for worth rupees 6 crores 50 Lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव

- ३३ वॉरंट्स प्रकरणी पनवेल तालुक्यातील मोर्बी ग्रामपंचायतीत २० एप्रिलला विकासकाच्या मालमत्तांचा लिलाव - पनवेल तहसील कार्यालयाने एन . के. भूपेशबाबू विकासकाची स्थावर संपत्ती जप्त करून सुरू केली लिलाव प्रक्रिया ...

प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर - Marathi News | priyanka chopra shares daughter malti mary cute photos on her first easter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर

प्रियंकाची लेक मालती मेरीचे क्युट फोटो पाहिले का ...

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही - Marathi News | To change the construction rules in Shaniwarwada area Testimony of Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली ...

अग्निपथ योजनेला SC'ने दिला हिरवा झेंडा! दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या - Marathi News | supreme court dismisses two pleas challenging delhi hc verdict upholding centre agnipath scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला SC'ने दिला हिरवा झेंडा! दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

केंद्राच्या अग्निपथ योजनेला कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...

Rhea Chakraborty : “क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी....? ” सुशांत प्रकरणानंतर ३ वर्षांनी रिया चक्रवर्तीचं कमबॅक - Marathi News | Rhea Chakraborty comeback after 3 years of Sushant Rajput case MTV Roadies 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी....? ” सुशांत प्रकरणानंतर ३ वर्षांनी रिया चक्रवर्तीचं कमबॅक

Rhea Chakraborty : सुशांत प्रकरणानंतर रियाचं करिअर संपलं असा दावा अनेकांनी केला होता. पण आता रिया कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. ...

Ram Mandir Security: राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना... - Marathi News | Ram Mandir Security: Modern equipment worth Rs 77 crore for the security of Ram Mandir is planned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना...

Ram Mandir Security: अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षी सर्वांसाठी खुले होणार असल्यामुळे सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे. ...

Maharashtra Politics: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over sharad pawar stand on adani group jcp enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

PAK vs NZ : किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानात मिळणार जागतिक दर्जाची सुरक्षा - Marathi News | Islamabad Police has said that we will New Zealand team will provide world-class security for the tour of Pakistan for the T20 and ODI series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानात कडेकोट बंदोबस्त

pakistan vs new zealand : न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे.  ...

कारचा आरसा फोडून बॅग पळविली, मुंबईतील व्यापाऱ्याला लाख रूपयांचा दणका - Marathi News | The bag was stolen by breaking the mirror of the car, the businessman in Mumbai was robbed of lakhs of rupees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कारचा आरसा फोडून बॅग पळविली, मुंबईतील व्यापाऱ्याला लाख रूपयांचा दणका

१ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळविला, काब द राम येथील घटना ...