लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संतापजनक! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पुन्हा त्याच अल्पवयीन पीडितेवर अत्याचार - Marathi News | Outrageous! Accused who was released on bail assaulted the same minor victim again | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संतापजनक! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पुन्हा त्याच अल्पवयीन पीडितेवर अत्याचार

जामिनावर बाहेर येताच गाठले पिडीतेचे घर, आईवडील बाहेर असल्याची संधी साधत पिडीतेवर पुन्हा अत्याचार ...

वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट; म्हणाली, 'जशी आहेस तशीच...' - Marathi News | vandana gupte lifetime achievement award mukta barve shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट

वंदना गुप्ते यांचं गाजलेलं नाटक 'चारचौघी' पुन्हा रंगमंचावर आलंय. यामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका आता मुक्ता बर्वे साकारत आहे. ...

मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले - Marathi News | While going to Kolhapur from the village, the car crashed into the Khael valley, Kolhapur couple saved thanks to Devrukh police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. ...

उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | ulhasnagar many youths committed hanging themselves from a tree on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

उल्हासनगर राधास्वामी चौक येथील एका झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. ...

अपघातात गमावलेल्या मुलीचा पहिला स्मृतीदिन; वडिलांनी वसाहतीतील मुलींना खाऊ घातले आंबे - Marathi News | First Memorial Day of Girl Lost in Accident Father fed mangoes to colony girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात गमावलेल्या मुलीचा पहिला स्मृतीदिन; वडिलांनी वसाहतीतील मुलींना खाऊ घातले आंबे

मुलीने स्वत:च्या नावाने ब्रँड तयार करून आंबे विक्रीचा व्यवसायच सुरू केला होता ...

चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार - Marathi News | Kajli River Samvad Yatra was held at Chindravali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार

चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली ...

असंसर्गजन्य रोगामुळे देशात ६५ टक्के लोक मृत्युमुखी; अपोलो ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध - Marathi News | 65 percent of people die in the country due to non-communicable diseases apollo health of the nation report released | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :असंसर्गजन्य रोगामुळे देशात ६५ टक्के लोक मृत्युमुखी; अपोलो ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध

अपोलो या जगातील सर्वात मोठ्या क्रमवारीत एकात्मिक आरोग्य सेवा पुरवठादाराने आपला वार्षिक ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...

Corona Virus : "... तर परिस्थिती आणखी बिघडू शकते"; 'या' 3 कारणांमुळे वाढतोय कोरोना, IMA ने दिला इशारा - Marathi News | Corona Virus ima said covid19 inappropriate behaviour low testing rate cause of covid surge in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर परिस्थिती आणखी बिघडू शकते"; 'या' 3 कारणांमुळे वाढतोय कोरोना, IMA ने दिला इशारा

Corona Virus : IMA ने सांगितलं आहे की अनेक कारणांमुळे देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. ...

सोनू सूद सारखाच आहे त्याचा चाहता; अभिनेत्याच्या छायाचित्रासाठी वापरलेले 2500 किलो तांदूळ करणार दान - Marathi News | bollywood actor sonu sood amazing portrait from 2500 kg rice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरा फॅन! 2500 किलो तांदळावर साकार झालं सोनू सूदचं छायाचित्र

Sonu sood: छायाचित्रासाठी वापरलेले तांदूळ वाया जाऊ नयेत यासाठी ते तांदूळ गरजू लोकांमध्ये दान करण्यात येणार आहेत. ...